शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विमानतळावर ‘पिकअप’ चार्जेसच्या नावाखाली प्रवाशांची लूट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 14:13 IST

पुणे विमानतळावर दररोज ३० हजाराहून अधिक प्रवासी दररोज करतात, यामुळे येथे कोणत्याही वेळेस गेलं तरी प्रचंड वाहतुक कोंडी असते.

ठळक मुद्देपिकअप चार्जेसच्या नावाखाली ५० ते ३४० रुपयांची वसुलीअपंग, वृध्द, महिला, बालकांचे हाल

पुणे: इंडियन एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी यांनी मार्च २०१९ पासून पुणेविमानतळावर प्रवाशांच्या चार चाकी वाहनांवर कर लावण्यास सुरुवात केली आहे. ‘पिकअप’ चार्जेसच्या नावाखाली तीन मिनिटांसाठी ५० रुपये आणि तीन मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागल्यास थेट ३४० रुपयांचा दंड करण्यात येत आहे. पुणे विमानतळावर दररोज ३० हजाराहून अधिक प्रवासी दररोज करतात, यामुळे येथे कोणत्याही वेळेस गेल तरी प्रचंड वाहतुक कोंडी असते. यामुळे एखादे वाहन तीन मिनिटांपेक्षा अधिक काळ उभे राहिल्यास त्वरीत ३४० रुपये दंड वसुल केला जातो. एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटीकडून पुणेकरांची लूट सुरु आहे.    याबाबत पुणे महापालिकेचे उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी खासदार गिरीश बापट व इंडियन एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटीला लेखी पत्र दिले आहे.  पुणे शहर अत्यंत वेगाने विकसित होणारे शहर असून, गेल्या १५ वर्षांत शैक्षणिक, आयटी क्षेत्रात झालेल्या विकासामुळे अनेक परदेशी कंपन्या व्यावसायासाठी पिंपरी चिंचवड, भोसरी, नगररोड, नाशिक रोड, सातारा रोड परिसरामध्ये आल्या आहेत. यामुळे शहरामध्ये शिक्षण, व्यवसाय, पर्याटन, वैद्यकीय उपचार आदी विविध कारणांसाठी नियमितपणे  विमान प्रवास करणा-या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे सध्या दररोज तब्बल ३० हजाराहून अधिक प्रवाशी पुणे विमानतळावरून विमान प्रवास करतात.     शहरात विमान प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली असली तरी एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी यांनी अपेक्षित सुविधा उपलब्ध करुन दिल्या नाहीत. यामध्ये पुणे श्हरामधून बाहेर जाणारे प्रवासी आणि पुणे हरात येणारे प्रवासी एकाच प्लॅटफॉर्मवर येतात. त्यामुळे एअरपोर्टच्या आता गाडी प्रवेश केल्यानंतर वर्दळीच्या वेळी तीन मिनिटापेक्षा कमी वेळात गाडी बाहेर निघणे अशक्य आहे. त्यामुळे कोणत्याही सुविधा न देता प्रवाशांकडून ३४० रुपयांचा दंड वसूल करणे बेकायदेशील असल्याचे धेंडे यांनी सांगितले.     ---------------------अपंग, वृध्द, महिला, बालकांचे हालएअरपोर्ट अ‍ॅथॉरिटीने पिकअप चार्जेस व दंड वसुुली सुरु केल्यामुळे व्यावसायिक वाहाने गेडच्या आत पिकअप अथवा सोडण्यासाठी येत नाहीत. यामुळे एअरपोर्टच्या गेटपासून गाडी घेण्यासाठी प्रवाशांना ५० ते ६० मीटर चालत बाहेर यावे लागते. यामुळे अपंग व्यक्ती, वृध्द, महिला, बालकांचे प्रचंड हाल होत असून, याबाबत तातडीने उपाय-योजना करण्याची मागणी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेAirportविमानतळfraudधोकेबाजी