शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

VIDEO| शिवाजी आढळराव पाटलांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून दहन; शिवसैनिक आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 19:23 IST

पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरुनगर येथे शिवसैनिकांकडून निषेध...

राजगुरुनगर (पुणे): शिवसेनेचे उपनेते व शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील हे एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याने पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरुनगर येथे शिवसैनिकांनी आढळराव पाटील यांचा पुतळा चपलांचा हार घालून जाळला.

मागील काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. आढळराव पाटील हे अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले होते. आढळराव हे शिंदे गटात सामील झाल्यामुळे राजगुरुनगर येथे तीव्र निषेध करण्यात आला.

निषेध करताना आढळराव यांचा पुतळ्याची गाढवावर बसून मिरवणुक काढून पुतळ्याचे पुणे -नाशिक महामार्गावर दहन केले. यावेळी माजी जिल्हाप्रमुख राम गावडे, जिल्हा समनव्यक  अँड. गणेश सांडभोर,माजी तालुकाप्रमुख सुरेश चव्हाण, अमोल विरकर, तुषार सांडभोर,कुमार ताजवे, शांताराम चौधरी, अविनाश मुळुक, निलेश वाघमारे, चंद्रकांत भोर, महेंद्र घोलप, बबनराव दौंडकर, सचिन पडवळ, बाजीराव बुचुडे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेShiv Senaशिवसेनाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडEknath Shindeएकनाथ शिंदे