शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

कृतज्ञता सोहळा : माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला कॉम्प्युटर लॅब

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 01:33 IST

कृतज्ञता सोहळा : शिक्षक मानसिंग जावळे यांचा सत्कार

कुरकुंभ : स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनंतरदेखील जिथे आजही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे व दौंड तालुक्याच्या दुष्काळी भागातील जिरेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला माजी विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर लॅब तयार करून दिली. त्यामुळे भावी पिढीला जगाच्या कानाकोपऱ्यातील ज्ञान व खासगी शाळेच्या बरोबर अभ्यास करण्यासाठी एक नवीन अध्याय सुरू करून दिला आहे.

जिरेगाव (ता. दौंड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी नुकताच कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता. या वेळी शाळेला कॉम्प्युटर लॅब देण्याबरोबरच शाळेला लाभलेले पहिले शिक्षक मानसिंग जावळे यांचादेखील सत्कार ग्रामस्थ व माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला.शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्ता जांभले व त्यांचे सहकारी शरद भंडलकर तसेच अन्य माजी विद्यार्थ्यांनी यामध्ये मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन वरील भेट देण्यास पुढाकार घेतला. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमाला सरपंच अलका सूर्यवंशी, उपसरपंच बाळासाहेब भंडलकर, सुवर्णा सूर्यवंशी, रघुवीर पाटसकर, मुख्याध्यापक तात्याबा खोरे, वैशाली वाबळे, शोभा गायकवाड, स्वाती जराड, दीपक कदम, केंद्रप्रमुख दिलीप वनवे, गोरख मचाले, तानाजी यादव, नवनाथ गाढवे, माजी शिक्षक, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या वेळी उपस्थितांनी शालेय जीवनातील आठवणी सांगितल्या. 

टॅग्स :Puneपुणे