शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

बारामती एसटी बसस्थानकात विद्यार्थ्यांचे थाळीनाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 02:21 IST

आगार प्रमुखांच्या विरोधात घोषणाबाजी : बस नसल्याने विद्यार्थी संतप्त

सांगवी : बससेवा सुरू होत नसल्याने बारामतीच्या बसस्थानकात संतप्त विद्यार्थ्यांनी परिवहन मंत्री, व आगारप्रमुखांच्या विरोधात घोषणाबाजी करीत थाळीनाद आंदोलन केले. दिवाकर रावते, ‘तुम एक काम करो, खुर्ची छोडो, आराम करो,’ ‘एसटी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची,’ ‘भारत माता की जय,’ वंदे मातरम्च्या घोषणा देत आंदोलन केले.

एसटी नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे महाविद्यालय प्राचार्य यांच्या कडून बोलणी खावी लागत आहेत, तर बारामतीच्या बसस्थानकातील चौकशी कक्षात माहिती विचारण्यासाठी गेल्यास तेथील कर्मचारीदेखील व्यवस्थित माहिती देत नाहीत. तर जेजुरीमार्गे येणाऱ्या एसटीबस येताना भरगच्च प्रवाशांसह येतात. यामुळे कºहावागज येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची. मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. गेल्या दोन महिन्यांपूर्वी कºहावागजच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्या कारणाने बारामतीच्या आगारप्रमुखांना१६० विद्यार्थ्यांसह निवेदन देण्यात आले होते.जेवढे शक्य आहे तेवढे करून विभागीय कार्यालयाला कळवून विद्यार्थ्यांची गैरसोय रोखण्यासाठी कºहावागज ते बारामती बससेवा तातडीने सुरू करण्यात येईल.-अमोल गोंजारी,आगारप्रमुख, बारामती बसस्थानकबस स्थानकात आगार प्रमुखांना मज्जावदिवाळीनंतर बससेवा सुरू करण्यात येईल असे आश्वासन आगारप्रमुखांनी दिले होते. मात्र, या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून टोलवाटोलवी केली जात आहे. यामुळे आजतागायत दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्याने, आगारप्रमुख गेंड्याची कातडी पांघरल्यासारखे झोपले आहेत. कानात सुपारीचा खडा घालून बसले आहेत. यामुळे बहिºयांना ऐकू येण्यासाठी आम्ही थाळीनाद आंदोलन करत असल्याचे विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तर एसटी चालू न केल्यास आगारप्रमुखांना बसस्थानकात येऊ देणार नसल्याचाही इशारा यावेळी देण्यात आला आहे. 

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामती