शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: विमाननगर परिसरात दहशत माजविणारा सराईत गुंड स्थानबद्ध

By विवेक भुसे | Updated: July 8, 2023 15:48 IST

एक वर्षासाठी अमरावती मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत...

पुणे : विमाननगर परिसरात दहशत माजविणाऱ्या सराईत गुंडावर पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी एम पी डी ए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे. ऋतिक गौतम अवधूत (वय १९, रा. संजय पार्क झोपडपट्टी, न्यू एअरपोर्ट रोड, विमाननगर) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याला एक वर्षासाठी अमरावती मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत.

ऋतिक अवधूत हा सराईत गुन्हेगार असून लोखंडी रॉड, धारदार हत्याराने गंभीर दुखापत करणे, दंगा करणे, बेकायदेशीर हत्यार बाळगणे या सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे त्याच्यावर आहेत. गेल्या ५ वर्षात त्याच्याविरुद्ध ४ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील नागरिक त्याच्याविरुद्ध उघड तक्रार करण्यास धजावत नव्हते. विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे व पी सीबी गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार केला़ त्याची पडताळणी करुन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी त्याला मंजुरी दिली. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत २६ गुन्हेगारांना स्थानबद्ध केले आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड