शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

रणबीर कपूरविरोधात भाडेकरूचा ५० लाखांचा दावा, ट्रम्प टॉवरमध्ये सदनिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 01:44 IST

भाडेकराराचे उल्लंघन केल्याचा आरोप करत भाडेकरूने अभिनेता रणबीर कपूर याच्या विरोधात ५० लाखांचा दावा ठोकला आहे.

पुणे : भाडेकराराचे उल्लंघन केल्याचा आरोप करत भाडेकरूने अभिनेता रणबीर कपूर याच्या विरोधात ५० लाखांचा दावा ठोकला आहे.रणबीर कपूरचा कल्याणीनगर येथील ट्रम्प टॉवरमधील अपार्टमेंट आॅक्टोबर २०१६ मध्ये भाड्याने दिले आहे. मात्र, भाडेकराराचं उल्लंघन केल्याचा आरोप करत, भाडेकरूने रणबीरविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.कोरेगाव पार्कमध्ये राहणाऱ्या शीतल सूर्यवंशी यांनी रणबीर कपूरचे कल्याणीनगर येथील अपार्टमेंट भाड्याने घेतले आहे. ६ हजार ९४ स्क्वेअर फुटांच्या अपार्टमेंटसाठी भाडेकरार झाला होता. पहिल्या वर्षासाठी दरमहा ४ लाख, तर दुसºया वर्षासाठी ४ लाख २० हजार रुपये भाडे ठरले होते. तर करार करताना सूर्यवंशी यांनी डिपॉझिट म्हणून २४ लाख रुपये दिले होते.मात्र, रणबीर कपूरने मुदतीपूर्वीच करार रद्द केला. त्यामळे आपले कुटुंब बेघर झाल्याचा आरोप सूर्यवंशी यांनी केला. याबाबत सूर्यवंशी यांनी दिवाणी न्यायालयात धाव घेतली आहे. ५० लाख ४० हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळावी, तसेच अनामत रकमेवरील व्याज म्हणून १ लाख ८० हजार रुपये द्यावे, अशी मागणी त्यांनी केलेल्या तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.रणबीरने सर्वआरोप फेटाळलेरणबीर कपूरने हे सर्व आरोप फेटाळत न्यायालयात आपले म्हणणे मांडले आहे.सूर्यवंशी यांना फ्लॅट रिकामा करण्यास सांगितलेले नाही, तर भाडेपत्रातील काही भाग नव्याने करत आहे, असे रणबीरने स्पष्ट केले.रणबीरच्या दाव्यानुसार शीतल सूर्यवंशी यांनी मुदतीपूर्वीच घर सोडले आहे. त्यामुळे त्यांच्या डिपॉझिटमधील ३ महिन्यांचे भाडे कापले आहे.या खटल्याची पुढीलसुनावणी २८ आॅगस्ट रोजी होणार आहे.

टॅग्स :PuneपुणेRanbir Kapoorरणबीर कपूर