शहरं
Join us  
Trending Stories
1
"२२ आमदार मुख्यमंत्र्याच्या हाती लागलेत..."; आदित्य ठाकरेंचा दावा, कुणावर साधला निशाणा?
2
जिनांच्या दबावापुढे काँग्रेसने गुडघे टेकले; 'वंदे मातरम्'वरील चर्चेदरम्यान PM मोदींचा घणाघात
3
हुमायूं कबीर नव्हे, ममतांनीच केली बाबरी मशिदीची पायाभरणी! भाजपचा मोठा आरोप
4
माझ्या बहिणीची हत्या करण्यात आलीये, पती आणि सासऱ्याने तिचा...; सरिता अग्रवाल यांच्या भावाचे गंभीर आरोप
5
IndiGo: प्रवाशांचे हाल, तिकीट खिडकीवर गोंधळ, विमानतळांवर सामानाचा ढिग; पाहा फोटो!
6
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; पाहा १४ ते २४ कॅरट Gold ची लेटेस्ट किंमत
7
नागपूर अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची भास्कर जाधव, पटोलेंची मागणी, फडणवीसांनी दिलं असं उत्तर
8
"लगेच मदत मिळाली असती तर.."; लखनौ विमानतळावर वाट बघत राहिले अन् त्यांना मृत्यूनं गाठलं!
9
"मालती कशी वाटली?", प्रणित मोरेच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले- "त्या दोघांमध्ये..."
10
गंभीर आरोप, शा‍ब्दिक चकमक; निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण नागपुरात आले समोरा-समोर
11
मला का जाब विचारता? सूरजलाच विचारा...; धनंजय पोवारचा संताप अनावर, नक्की विषय काय?
12
जो रुटच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम; कपिल पाजींवर पाकविरुद्ध ओढावली होती अशी नामुष्की
13
केरळमध्ये वेगाने पसरला 'ब्रेन ईटिंग अमीबा'; २०२५ मध्ये १७० जणांना संसर्ग, ४२ जणांचा मृत्यू
14
Indigo चे शेअर्स क्रॅश, SpiceJet च्या स्टॉक्सचं उड्डाण; १० टक्क्यांपेक्षा अधिक उसळी, जाणून घ्या कारण
15
या पॉश रस्त्याला दिले जाणार डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव! ते ही भारतात...; मुख्यमंत्र्यांची घोषणा अन् भाजपा भडकली...  
16
IndiGo: मोठी बातमी! इंडिगो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा तातडीने सुनावणी करण्यास नकार
17
मोठी बातमी! कुख्यात 22 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; महाराष्ट्र-छत्तीसगड-मध्य प्रदेश नक्षलमुक्त
18
तीन कोटींचा इनामी माओवादी ‘रामधेर’ शरण, माओवाद्यांच्या ‘एमएमसी’ला आणखी एक धक्का, छत्तीसगडच्या राजनांदगावमध्ये ११ सहकाऱ्यांसह टाकली शस्त्रे
19
आधार कार्ड खाली पडलं अन् झाली पोलखोल; सौरभ बनून फैजानने अडकवलेलं प्रेमाच्या जाळ्यात
20
Numerology: अंकज्योतिषानुसार 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तींवर सदैव राहते लक्ष्मी-कुबेराची कृपा
Daily Top 2Weekly Top 5

टेम्पोचालकाला कोयत्याच्या धाकाने लुबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रस्त्यात अडवून कोयत्याचा धाक दाखवून टेम्पोचालकाला लुबाडल्याप्रकरणी वारजे पोलिसांनी दोघा रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक केली. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : रस्त्यात अडवून कोयत्याचा धाक दाखवून टेम्पोचालकाला लुबाडल्याप्रकरणी वारजे पोलिसांनी दोघा रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक केली.

गौरव सुरेश पासलकर (वय २२, रा. वारजे), मंगेश विजय जडीतकर (वय २०, रा. दांगट पाटीलनगर, नर्‍हे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या दोन साथीदार पल्या चौधरी आणि राजू गेहलोत यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी विकास जानावळे (वय २६, रा. गोकुळनगर, पठार, वारजे) यांनी वारजे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना वारजे येथील यश मित्र मंडळ चौकात शनिवारी रात्री ११ वाजता घडली होती. विकास जानावळे हा आपल्या आईला घेऊन टेम्पोने जात होता. तेव्हा चौघांनी त्यांना अडवले़ विकास याला टेम्पोतून खाली ओढून त्याच्या मानेवर कोयता लावून त्याच्याकडील ३ हजार ३०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्याच्या आईने पैसे द्यावेत, म्हणून त्यांना दगड मारुन जखमी केले. त्यांचा आरडाओरडा ऐकून लोक मदतीसाठी येऊ लागले. तेव्हा त्यांनी लोकांना कोयत्याचा धाक दाखवून पळवून लावले. गौरव आणि मंगेश हे दोघे सराईत गुन्हेगार असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.