शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

बारामतीतील शारदानगर विद्यालयात शिक्षकाकडूनच १० वर्षीय विद्यार्थीनीवर बलात्काराचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 16:20 IST

माळेगाव (ता. बारामती) येथील शारदानगर विद्यालयात १० वर्षीय विद्यार्थीनीवर शिक्षकाकडूनच बलात्काराचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

ठळक मुद्देमाळेगाव (ता. बारामती) येथील शारदानगर विद्यालयातील प्रकार विद्यार्थीनीच्या आईने दाखल केली तक्रार, अद्याप आरोपीला अटक नाही

बारामती : माळेगाव (ता. बारामती) येथील शारदानगर विद्यालयात १० वर्षीय विद्यार्थीनीवर शिक्षकाकडूनच बलात्काराचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे बारामती परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षक सचिन साळुंके (रा. बारामती) याने लेझीम खेळण्याच्या तासाला लेझीम आणण्याच्या बहाण्याने १० वर्षीय विद्यार्थीनीला स्टाफरूममध्ये बोलावून घेतले. यावेळी आरोपी साळुंके याने विद्यार्थीनीवर बलात्काराचा प्रयत्न केला. याबाबत बारामती तालुका पोलीस ठाण्यात विद्यार्थीनीच्या आईने तक्रार दाखल केली आहे. याबाबत पोलीस उपअधिक्षक अश्विनी केदार अधिक तपास करीत आहेत. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

टॅग्स :Rapeबलात्कारPuneपुणे