शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

टीडीआर करारावरही आता ‘स्टॅम्प ड्युटी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 06:28 IST

विकास प्राधिकरणांमध्ये दरवर्षी होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या टीडीआर (विकास हक्क हस्तांतर) करारांंवर यापुढे स्टॅम्प ड्यूटी लागणार आहे.

सुषमा नेहरकर-शिंदेपुणे : मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिकसह राज्यातील सर्वच महापालिका आणि विकास प्राधिकरणांमध्ये दरवर्षी होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या टीडीआर (विकास हक्क हस्तांतर) करारांंवर यापुढे स्टॅम्प ड्यूटी लागणार आहे.टीडीआर ही चल संपत्ती (मूव्हेबल प्रॉप्रटी) असल्याने सध्या टीडीआर करारांवर स्टॅम्प ड्यूटी नाही. परंतु, टीडीआर करारांची संख्या वेगाने वाढू लागल्याने यापुढे टीडीआर करारांवर स्टॅम्प ड्यूटी भरणे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने अनिवार्य करण्याचे ठरविले आहे. तसा प्रस्ताव शासनाला दिला आहे. त्यानुसार कायद्यात बदल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.राज्यात बहुतेक सर्व महापालिका व विकास प्राधिकरणे यांच्याकडून विविध विकासकामे करताना रोख रकमेऐवजी टीडीआर दिला जातो. सध्या काही महापालिकांमध्ये टीडीआर करार नोंदणीकृत केले जातात. परंतु, किती रकमेचा टीडीआर करार झाला, हे अनेक वेळा लपवले जाते. यामुळे राज्यात होणारे सर्व टीडीआर करार नोंदणीकृत करून त्यावर स्टॅम्प ड्यूटी बंधनकारक करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारच्या स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे.>टीडीआरवर स्टॅम्प ड्यूटी लावण्यासाठी शासनाच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क कायद्यात बदल करून, खास तरतूद करावी लागेल. रेडीरेकनरच्या एकूण बाजार मूल्याच्या ३० टक्के टीडीआर देण्याची पद्धत आहे. या ३० टक्क्यांवर ३ टक्के स्टॅम्प ड्यूटी लावण्यात येणार आहे.- ओमप्रकाश देशमुख,नोंदणी महानिरीक्षक, महाराष्ट्र