शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

पुण्यातील तळजाई वसाहतीत फाडले गाड्यांचे कव्हर, एकूण ४२ गाड्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 12:03 IST

वारजेमधील गाड्या तोडफोडीची घटना ताजी असतानाच आज (बुधवार, दि. २७) सकाळी तळजाई वसाहतमध्ये दुचाकी आणि रिक्षा असे एकूण ४२ गाड्याचे सीट कव्हर फाडण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे.

सहकारनगर : वारजेमधील गाड्या तोडफोडीची घटना ताजी असतानाच आज (बुधवार, दि. २७) सकाळी तळजाई वसाहतमध्ये दुचाकी आणि रिक्षा असे एकूण ४२ गाड्याचे सीट कव्हर फाडण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. तर रिक्षाचे हुडदेखील पाडण्यात आले. पहाटे हा प्रकार घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तळजाईमधील एकता मित्र मंडळ जवळ ही घटना आहे. फिर्यादी विठल चव्हाण यांची रिक्षा एमएच १२ एफझेड ५९९६ ही गाडी विणकर सभागृहाजवळ सापडली. तिचा स्विच बंद केला होता. रिक्षा पळवून नेण्याचा प्रयत्नत केला गेला होता. या आधी अशा घटना परिसरात घडल्या होत्या. मात्र यावेळी याचे प्रमाण खूपच जास्त आहे. ४० पेक्षाही जास्त गाड्यांचे नुकसान करण्यात आले आहे.- दादा लोंढे, अध्यक्ष, एकता मित्र मंडळ

या प्रकरणाची दखल घेण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.- दीपक निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहकारनगर

टॅग्स :Puneपुणे