शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकली घेतात धोकादायक शाळेत शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 05:33 IST

नव्याने पुणे महानगरपालिकेमध्ये आंबेगाव खुर्द समाविष्ट  झाले खरे, पण कामांचा मुहूर्त लागणार कधी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.  गरिबांचे चिमुकले जीव शिक्षण घेत असलेल्या जिल्हा परिषद शाळेची एक  वर्गखोली मोडकळीस आली आहे.

ठळक मुद्देमोडकळीस आलेली खोली जिल्हा परिषदेकडून पालिकेकडे स्थलांतर  होऊनही दुरवस्था कायम

लोकमत न्यूज नेटवर्कआंबेगाव खुर्द : नव्याने पुणे महानगरपालिकेमध्ये आंबेगाव खुर्द समाविष्ट  झाले खरे, पण कामांचा मुहूर्त लागणार कधी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.  गरिबांचे चिमुकले जीव शिक्षण घेत असलेल्या जिल्हा परिषद शाळेची एक  वर्गखोली मोडकळीस आली आहे. वारंवार जिल्हा परिषद  बांधकाम व  शिक्षण विभागाकडे तक्रार करूनसुद्धा झोपलेल्या प्रशासनाला जाग येत नाही.  काही अपघात झाला, तर लहान मुलांना नाहक धोका होण्याची शक्यता  आहे.  जीव मुठीत घेऊन चिमुकली या पडझड होत असलेल्या शाळेत शिक्षणाचे  धडे घेत आहेत. भविष्यकाळातील स्वप्ने घेऊन, या शाळेत दाखल केलेल्या  पालकांना प्रशासनाविषयी काय वाटत असेल? या जिल्हा परिषद शाळेमध्ये  सामान्य कष्टकरी मजुरांची मुले शिक्षण घेत आहेत. बहुधा त्यामुळेच प्रशासन  लक्ष देत नसावे, असा प्रश्न सामान्य पालकांना पडला आहे. ही इमारत वीस  वर्षांपूर्वी बांधलेली आहे. प्रशासनाने साधी दुरुस्तीसुद्धा  केल्याचे दिसत नाही.   बाकीच्या दोन्ही वर्गखोल्या पावसाळ्यात गळतात. पावसाळ्यात या  चिमुकल्यांना शिक्षण  घेताना कोपर्‍याचा आधार घेऊन शिक्षण घ्यावे लागते.  प्रशासकीय अधिकार्‍यांनी  भेट देऊन या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी  आंबेगाव खुर्दच्या नागरिकांनी केली आहे. 

४जिल्हा परिषद शाळेच्या दुरुस्तीबाबत शिक्षण विभाग व बांधकाम विभागास  वेळोवेळी माहिती दिली जात होती.  तरीही प्रशासन टाळाटाळ करत आहे  प्रशासनाने लवकर इमारत दुरुस्ती करावी.- प्रसाद जगताप, माजी  सदस्य, आंबेगाव खु.  

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी