शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

नव्या तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या संधीचा वेध घ्या : डॉ. रघुनाथ माशेलकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 13:19 IST

नव्या तंत्रज्ञानामुळे ५५ नवीन प्रकारच्या नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या नव्या संधींचा वेध घ्या, असे आवाहन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.

ठळक मुद्दे'अनिश्चिता आणि गुंतागुंतीच्या नव्या जगात आपण प्रवेश केला, विद्याथ्यार्नी त्याला घाबरू नये'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११२व्या पदवी प्रदान समारंभ

पुणे : तंत्रज्ञानामध्ये वेगाने बदल होत आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे ५५ नवीन प्रकारच्या नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. ३-डी प्रिंटिंग, रोबोटीक प्रोसेस आटोमोशन, रिटेल डाटा अनालिस्ट, इंटरनेट, मोबाईल आदींमधील नव्या संधींचा वेध घ्या, असे आवाहन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११२व्या पदवी प्रदान समारंभात ते बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र. कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम, परीक्षा विभागाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण, अधिष्ठाता विजय खरे, व्ही. बी. गायकवाड, प्रा. प्रफुल्ल पवार, दीपक माने उपस्थित होते.डॉ. माशेलकर पुढे म्हणाले, की भारत संशोधनामध्ये वेगाने प्रगती करतो आहे. देशभरात ११६५ संशोधन संस्था आणि ९२८ आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधून ३ लाख २३ हजार संशोधक व शास्त्रज्ञ कार्यरत आहेत. शिक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यात आपण प्रवेश केला आहे. अनिश्चिता आणि गुंतागुंतीच्या नव्या जगात आपण प्रवेश केला आहे. मात्र विद्याथ्यार्नी त्याला घाबरून जाऊ नये असे आवाहन माशेलकर यांनी केले. डॉ. नितीन करमळकर यांनी विद्यापीठाने गेल्या वर्षभरात केलेल्या कामगिरीचा लेखाजोखा यावेळी मांडला.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठnitin karmalkarनितीन करमळकरDr. Raghunath Mashelkarडॉ. रघुनाथ माशेलकर