शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान कार्यालयाला तक्रार, पत्र पाठवायचेय? आजपासून पत्ता बदलला, संक्रांतीच्या मुहूर्तावर नव्या जागेत स्थलांतर...
2
चमत्कार...! ISRO चं मिशन फेल झालं, पण १६ पैकी एक सॅटेलाईट जिवंत वाचला! अवकाशातून पाठवला सिग्नल
3
Stock Market Today: शेअर बाजारात कमकुवत सुरुवात, निफ्टीमध्ये ८४ अंकांची घसरण; 'हे' शेअर्स आपटले
4
WPL 2026: Harmanpreet Kaur ची वादळी खेळी! MI चा गुजरात जायंट्सवर दणदणीत विजय
5
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत गुंतवा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा कॅलक्युलेशन
6
लग्नानंतर २० दिवसांतच नात्याला काळिमा! दिराचाच नववधूवर वाईट डोळा, सासूनेही दिली साथ; पती तर म्हणाला..
7
२०२६चा पहिला प्रदोष शिवरात्रि योग: ‘असे’ करा शिव व्रत, पूजेत ‘या’ वस्तू हव्याच; पाहा, मान्यता
8
बेंगळुरू-पॅरिस विमानाचे तुर्कमेनिस्तानात आणीबाणीचे लँडिंग! हवेतच इंजिन निकामी झाल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला
9
ट्रम्प प्रशासनासोबत भारताची महत्त्वाची चर्चा; ५०% टॅरिफचा फास सैल होणार?
10
२०२६चे पहिले सूर्य गोचर: १ उपाय, १ महिना लाभ; सरकारी कामात यश-लाभ, पैसा येईल, पण उधारी टाळा!
11
प्रचाराच्या रणधुमाळीत 'परश्या'ची एन्ट्री; काँग्रेसच्या उमेदवारासाठी मैदानात उतरला आकाश ठोसर
12
TATA च्या 'या' कंपनीत पुन्हा मोठा 'सायलेंट कट'; Q3 मध्ये ११ हजार जणांची कपात, दोन तिमाहीत ३० हजार जणांची गेली नोकरी
13
झाले आता TVS iCube ही पेटली! ते पण आपल्या कोल्हापुरात; एकटी ओला उगाच बदनाम झाली...
14
आजचे राशीभविष्य, १४ जानेवारी २०२६: मकर संक्रांत, एकादशीचा दिवस कसा असेल? तुमची रास कोणती?
15
WPL 2026: अरे देवा!! इतिहासात पहिल्यांदाच घडले; डेब्यू मॅचमध्येच आयुषी सोनी 'रिटायर्ड आऊट'
16
इस्त्रायलचा मोठा धमाका! संयुक्त राष्ट्रांच्या ७ संस्थांसोबतचे संबंध तोडले; पक्षपाताचा आरोप करत घेतला टोकाचा निर्णय
17
आता झेडपीची रणधुमाळी; १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान, तर सातला निकाल
18
कुलाबा प्रकरणात अधिकाऱ्याची चूक दिसत नाही; निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्पष्टीकरण
19
भटका कुत्रा चावला तर जबर भरपाई द्यावी लागेल; न्यायालयाचा श्वानप्रेमी आणि राज्यांना कडक इशारा
20
मतदानाला मास्क घालूनच बाहेर पडा; मुंबईत विविध ठिकाणच्या प्रकल्पांमुळे हवेचा दर्जा घसरला
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती गॅस वापरताना दक्षता घ्या

By admin | Updated: January 23, 2017 02:17 IST

घरगुती गॅस वापरत असताना दक्षता घ्यावी. आपली सुरक्षितता राखून गॅसचा वापर करावा. स्वयंपाक पूर्ण झाल्यानंतर रेग्युलेटर

भिगवण : घरगुती गॅस वापरत असताना दक्षता घ्यावी. आपली सुरक्षितता राखून गॅसचा वापर करावा. स्वयंपाक पूर्ण झाल्यानंतर रेग्युलेटर बंद करून सुरक्षित राहावे, असे आवाहन भारत गॅसचे विक्री अधिकारी संदीप पवार यांनी केले.बिल्ट कंपनी येथे गिरिजा भारत गॅस भिगवणच्या वतीने आयोजित सुरक्षा सप्ताहात ते बोलत होते. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्या वैशाली पाटील, भादलवाडीच्या सरपंच राणी कन्हेरकर, स्वाती कन्हेरकर, बिल्ट युनियन अध्यक्ष प्रमोद बंडगर, सीताराम खारतोडे, धनाजी थोरात, नंदकुमार पानसरे, गिरिजा भारत गॅसचे प्रमुख अनिकेत भरणे आदी उपस्थित होते. गॅस वापरताना घ्यावयची काळजी, प्रतिबंधात्मक उपाय यासाठी सुरक्षितता राखण्यासाठी ‘सुरक्षा सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विजेत्यांना ५ पैठणी साड्या, ५० कुकिंग अ‍ॅपरॉन वाटप केले.वैशाली पाटील म्हणाल्या, महिलांनी गॅसचा वापर काटकसरीने करावा. त्यामुळे भावी काळासाठी इंधनाची बचत होईल. आपल्या गॅसची दर दोन वर्षांनी नियमित तपासणी करून घ्यावी. जोगिंदर सिंग यांनी प्रास्ताविक केले. तर अनुष्का भरणे यांनी आभार मानले. (वार्ताहर)