शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शिथिलता देणाऱ्या अग्निशामक अधिकाऱ्यांवर कारवाई करा, आरटीआय कार्यकर्त्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 13:59 IST

ठराविक आठ अग्निशामक अधिकाऱ्यांना अपात्र असताना, नियमात शिथिलता देऊन विभागीय अधिकारी अभ्यासक्रमास पाठविणाऱ्या जबाबदार अग्निशामक अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. 

ठळक मुद्देअभ्यासक्रम पूर्ण न करताच अग्निशामक विभागाने ८ अधिकाऱ्यांची केली निवड माहिती अधिकार कार्यकर्ते अजहर खान यांची मुख्यमंत्री कार्यालय, महापालिकेकडे कारवाईची मागणी

पुणे : ठराविक आठ अग्निशामक अधिकाऱ्यांना अपात्र असताना, नियमात शिथिलता देऊन विभागीय अधिकारी अभ्यासक्रमास पाठविणाऱ्या जबाबदार अग्निशामक अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. स्टेशनड्युटी आॅफिसर पदाचा अभ्यासक्रम पूर्ण न करताच अग्निशामक विभागाने ८ अधिकाऱ्यांना विभागीय अधिकारी अभ्यासक्रमासाठी निवड केल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्यावरून महापालिकेने अग्निशामक विभागाकडे खुलासा मागितला असून, सेवाज्येष्ठता यादी तपासण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते अजहर खान यांनी मुख्यमंत्री कार्यालय आणि महापालिकेकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे. ज्या अधिकाऱ्यांना विभागीय अधिकारी अभ्यासक्रमासाठी नियमांमध्ये शिथिलता दिली, त्याच अधिकाऱ्यांना सबआॅफिसर अभ्यासक्रमासाठी देखील नियमात शिथिलता घेतल्याचे त्या पत्रात म्हटले आहे. अग्निशामक विभागाने महापालिकेची फसवणूक करीत ही यादी तयार केली आहे. स्थायी समितीने संबंधित अभ्यासक्रमाच्या खर्चाला मान्यता देताना सेवेत दहा वर्षे राहणे, बढतीच्या जागेवर हक्क न सांगणे असा करारनामा करणे आवश्यक आहे. मात्र, असा करारनामा करण्यात आला नाही. याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

टॅग्स :fire brigade puneपुणे अग्निशामक दलPuneपुणे