शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाशी नात्याचे रणगाडा प्रतिक, लेफ्टनंट जनरल पी. हॅरिस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 03:46 IST

लष्कराच्या दक्षिण विभागाचे (सदर्न कमांड) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी दीर्घ काळापासून नाते आहे. आमचे अधिकारी आणि जवानांची बौद्धिक बाजू समृद्ध करण्यास विद्यापीठाची खूप मोठी मदत झाली.

पुणे : लष्कराच्या दक्षिण विभागाचे (सदर्न कमांड) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी दीर्घ काळापासून नाते आहे. आमचे अधिकारी आणि जवानांची बौद्धिक बाजू समृद्ध करण्यास विद्यापीठाची खूप मोठी मदत झाली. त्यामुळे विद्यापीठाला भेट दिलेला रणगाडा म्हणजे विद्यापीठाशी आमच्या असलेल्या नात्याचे दीर्घ एक प्रतिकच आहे, असे गौरवोद्गार लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल पी. एम. हॅरिस यांनी सोमवारी काढले.विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिकशास्त्र (डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज) विभागाला लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाकडून टी-५५ प्रकारचा रणगाडा भेट दिला. संरक्षण विभागाच्या आवारात हा रणगाडा ठेवण्यात आला आहे. त्याचे अनावरण बुधवारी हॅरिस यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम, विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे उपस्थित होते.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामुळे आम्हाला आमच्या लोकांना बौद्धिक बाबी पुरवता येतात.वैदिक पध्दतीने पुजा करून अनावरणग्विद्यापीठाला भेट देण्यात आलेल्या रणगाडयाची वैदिक पध्दतीने पूजा करून त्याचे अनावरण करण्यात आले. विद्यापीठ हे धर्मनिरपेक्ष, लोकतांत्रिक व संविधानिक संस्था असून वैदिक पध्दतीने विद्यापीठात पुजा केल्यामुळे संविधानातील धर्मनिरपेक्ष तत्त्वाचे उल्लंघन झाले नाही याबाबत विद्यापीठाने खुलासा करावा अशी मागणी फुले-शाहू-आंबेडकर विद्यार्थी कृती समितीच्यावतीने करण्यात आली आहे. दरम्यान लष्कराच्या प्रथेप्रमाणे त्यांच्या पुजाºयांकडून ही पुजा करण्यात आल्याचा खुलासा विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आला आहे. 

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठPuneपुणे