शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

मिळकतकर विभागातर्फे ३७ मिळकतींना टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 2:59 AM

पालिकेने थकबाकी वसुलीची मोहीम हाती घेतली असून महापालिका आयुक्तांनी मिळकतकराची वसुली करण्याचे आदेश दिल्याची माहिती सहमहापालिका आयुक्त तथा करआकारणी करसंकलन प्रमुख विलास कानडे यांनी दिली.

पुणे : मिळकतकर विभागाकडून गेल्या पाच दिवसांत ३७ मिळकतींना टाळे ठोकण्यात आले आहेत. यामध्ये मुंढवा, कोंढवा, पर्वती या भागांमधील मिळकतींचा समावेश आहे. पालिकेने थकबाकी वसुलीची मोहीम हाती घेतली असून महापालिका आयुक्तांनी मिळकतकराची वसुली करण्याचे आदेश दिल्याची माहिती सहमहापालिका आयुक्त तथा करआकारणी करसंकलन प्रमुख विलास कानडे यांनी दिली.यंदा ३१ जानेवारीपर्यंत १ हजार १२ कोटी रुपयांची वसुली मिळकतकरापोटी झाली आहे. करसंकलन विभागाने वसुली पथकामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना उद्दिष्ट ठरवून दिले आहे. हे उद्दिष्ट मार्च २०१९ पर्यंत पूर्ण करावे लागणार आहे. प्रशासनाने जानेवारी महिन्यात ४४.५५ कोटी रुपयांची थकबाकी वसूल केली असून ज्यांनी अद्याप कर भरलेला नाही, त्यांच्यावर जप्तीची कारवाई केली जाणार आहे.थकबाकी भरावीपालिकेने यापूर्वी तीन वर्षांत दोन वेळा अभय योजना राबवीत थकबाकी वसूल केली होती. त्यासाठी सवलतही देण्यात आली होती.मात्र, चालू वर्षात ही योजना राबविण्यात येणार नाही. त्यामुळे थकबाकीदारांनी जप्तीची कारवाईटाळण्यासाठी तत्काळ थकबाकी भरावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिका