शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

रडगाणे न गाता आव्हानाला सामोरे जा- सुनंदा पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 02:01 IST

लैंगिक शिक्षणाअभावी व गर्भनिरोधकाचा अतिरिक्त वापर यामुळे महिलांचे गर्भाशय धोक्यात आले आहे.

कळंब : लैंगिक शिक्षणाअभावी व गर्भनिरोधकाचा अतिरिक्त वापर यामुळे महिलांचे गर्भाशय धोक्यात आले आहे. विज्ञान शाखेच्या मुली सर्व अवयवांचा अभ्यास करतात मग गर्भाशयाचा संकोच का? असा प्रश्न उपस्थित करून परिस्थितीचे रडगाणे न गाता जे मिळेल त्याचा आनंदाने स्वीकार करून आव्हानाला सामोरे जात यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील रहा, असे आवाहन सुनंदा पवार यांनी केले.इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित विश्वासराव रणसिंग कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कळंब (ता. इंदापूर) महाविद्यालयात स्वस्थ कन्या स्वस्थ भारत उपक्रमांतर्गत ‘मुलींच्या आरोग्यविषयक समस्या’ चर्चासत्र कार्यक्रमाचे उद्घाटन बारामती अ‍ॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट विश्वस्त सुनंदा पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी त्या बोलत होत्या.पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉग्रेस चे उपाध्यक्ष वीरसिंग रणसिंग, राही रणसिंग, प्राचार्य डॉ. अंकुश आहेर, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. राजेंद्र डांगे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अ‍ॅग्रिकल्चरट्रस्टचे प्रकल्प समनव्यक बाळासाहेब नगरे, प्रा. एम. के. कदम,प्रा. पी. एस. शिंदे, प्रा. भैरट,प्रा डॉ. तेजश्री हुंबे, कार्यालय अधीक्षक शिवाजी कदम, महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.