शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
4
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
5
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
6
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
7
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
8
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
9
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
10
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
11
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
12
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
13
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
14
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
15
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
16
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
17
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
18
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
19
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
20
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू

आश्रमशाळेतील विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

By admin | Updated: February 26, 2017 03:32 IST

नीरानजीकच्या लोणंद-पाडेगाव (ता. खंडाळा) येथील समता आश्रमशाळा येथील दहावीच्या विद्यार्थिनीने खिडकीच्या गजाला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

नीरा : नीरानजीकच्या लोणंद-पाडेगाव (ता. खंडाळा) येथील समता आश्रमशाळा येथील दहावीच्या विद्यार्थिनीने खिडकीच्या गजाला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत लोणंद पोलीस स्टेशन व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, की शुक्रवारी सकाळी साडे आठच्या सुमारास अक्षता लक्ष्मण पढेर (वय १६, रा. पर्वती, जनता वसाहत, पुणे, सध्या राहणार आश्रम शाळा) या विद्यार्थिनीने वसतिगृहातील राहत्या खोलीतील खिडकीच्या गजाला ओढणी गुंडाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची खबर दीपक वाघमारे यांनी लोणंद पोलीस स्टेशनला दिली. घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, की अक्षता पढेर ही गेली तीन वर्षांपूर्वी आश्रमशाळेत शिक्षण घेण्यासाठी इयत्ता ८ वी मध्ये दाखल झाली होती. अक्षता हिने आपल्या खोलीतील तिची धाकटी बहीण अंकिता हीस अंघोळीला पाठवले आणि तिच्या मैत्रिणीला खोलीमध्ये साफसफाई करायची आहे, खाली जाऊन झाडू घेऊन ये, असे सांगितले. खोलीला आतून कडी लावली. तिची धाकटी बहीण व मैत्रीण वर येऊन बाहेरून हाका मारून बराच वेळ झाला, तरी अक्षता दार उघडत नाही, म्हणून शिक्षकांना बोलावले. दरवाजाची कडी धक्के मारून तोडली असता अक्षताने खिडकीच्या गजाला ओढनी बांधून गळफास घेतला असल्याचे आढळून आले. ती जागेवरच मृत्युमुखी पडली होती. घटनास्थळी सहायक आयुक्त समाजकल्याण सातारा एच. डी. डोंगरे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप भोसले, पोलीस उपनिरीक्षक आर. एन. साळुंखे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात तिचे शवविच्छेदन करून तिचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.- आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अंघोळीसाठी गेली असता तिला लवकर गरम पाणी पाहिजे होते. परंतु सहकारी मुलींनी तिला दिले नाही आणि अक्षताला राग आला. ती रडतच तिच्या खोलीत गेली व त्यानंतर तिने आत्महत्या केली.