शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दिराकडून शरीरसुखाच्या मागणीने आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 03:34 IST

लग्नाआधीच्या प्रेमसंबंधावरून बदनामीची धमकी देऊन शरीरसुखाची मागणी करणाऱ्या दिराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली.

पुणे - लग्नाआधीच्या प्रेमसंबंधावरून बदनामीची धमकी देऊन शरीरसुखाची मागणी करणाऱ्या दिराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. विवाहितेने २७ सप्टेंबर रोजी आंबेगावमध्ये आत्महत्या केली. दिराला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.आंबेगाव-बुद्रुकमधील एका सोसायटीत राहणाºया २४ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याप्रकरणी तिच्या आईने भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद दिली आहे. तिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी २९ वर्षीय दिरास अटक केली आहे. आरोपी छोटी-मोठी फॅब्रिक्रेशनची कामे करतो.आरोपीचा भाऊ व आत्महत्या केलेल्या महिलेचा ६ डिसेंबर २०१३ रोजी विवाह झाला होता. विवाहानंतर दोनच महिन्यांत दीर तिला मानसिक त्रास देऊ लागला. विवाहापूर्वी आत्महत्या केलेल्या महिलेचे एका तरुणाबरोबर प्रेमसंबंध होते. ही बाब पतीला सांगण्याची भीती दाखवत दीर तिला ब्लॅकमेल करीत होता. बदनामी करण्याची धमकी देऊन त्याने शरीरसुखाची मागणीही केली होती. तिने यास नकार दिल्याने तो तिचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ करीत होता.

टॅग्स :Suicideआत्महत्याCrime Newsगुन्हेगारी