शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आंबेगाव तालुक्यात शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 19:09 IST

आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी येथील ८५ वर्षीय वृद्धाने विषारी औषध प्राशन करून आत्त्महत्या केली. दगडु नारायण पोखरकर असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे  नाव असुन ही घटना मंगळवारी पहाटे घडली.

ठळक मुद्दे ८५ वर्षीय दगडू नारायण पोखरकर यांची आत्महत्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट, पोलीस तपास सुरु

 मंचर : आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी येथील ८५ वर्षीय वृद्धाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. दगडु नारायण पोखरकर असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे  नाव असुन ही घटना मंगळवारी पहाटे घडली. आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही.

     यासंदर्भात मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिपळगाव खडकी येथील दगडु पोखरकर यांचा मुलगा सुरेश पोखरकर यांनी मंचर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.मंगळवारी पहाटे घराजवळील शेतात सुरेश पोखरकर पाणी भरण्यासाठी गेले होते.पाणी भरून घरी आल्यावर दुध काढुन गावात दुध वाटप करून घरी आलो असता सकाळी ६ च्या सुमारास वडील दगडु पोखरकर यांना झोपेतुन उठवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ते उठले नाही.माझी पत्नी मनिषा उठवण्यास गेली असता दगडु पोखरकर यांच्या तोडातुन फेस येत असल्याचे तिने मला सांगितले.त्यावेळी त्यांची कोणतीही  हालचाल होत नव्हती.त्यांच्या तोंडाचा उग्र वास येत होता.म्हणुन दगडु पोखरकर यांना मंचर उपजिल्हा रूग्णालयात सकाळी साडेसहा वाजता आणले असता तेथील डॉक्टरांनी तपासुन पाहिले असता त्यांचा वैद्यकीय उपचाराआधीच मृत्यु झाल्याचे घोषीत केले. दगडु पोखरकर यांच्या आत्महत्येचे कारण समजु शकले नाही. मंचरपोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी  सागर गायकवाड पुढील तपास करत आहे.

टॅग्स :ambegaonआंबेगावMancharमंचर