शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
4
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
5
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
6
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
7
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
8
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
9
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
10
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
11
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
12
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
13
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
14
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
15
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
16
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
17
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
18
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
19
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
20
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा

आयुक्तालयासमोर महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 02:00 IST

पोलीस आयुक्तालयासमोर महिलेने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. पोलीस कर्मचाऱ्यांनी महिलेला रोखल्याने अनर्थ टळला.

पुणे : पोलीस आयुक्तालयासमोर महिलेने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. पोलीस कर्मचाऱ्यांनी महिलेला रोखल्याने अनर्थ टळला. या प्रकरणी ३० वर्षीय महिलेवर बंडगार्डन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बेकायदेशीर दारूविक्रीबाबत पोलिसांना माहिती दिल्याने या महिलेला मारण्याची धमकी देण्यात आली होती. संबंधित महिला सिंहगड रस्ता येथील तुकाईनगरमध्ये राहते. त्या राहत असलेल्या ठिकाणी काही महिलांकडून बेकायदेशीर दारूविक्री केली जात असल्याची माहिती त्यांनी नियंत्रण कक्षाला दिली होती. त्यानुसार पोलिसांनी संंबंधित ठिकाणी छापा टाकला होता. त्यामुळे दारू विक्री करणाºया महिलांकडून संबंधित महिलेला मारण्याची धमकी देण्यात आली होती. या त्रासाला तसेचयेथील दारूविक्री बंद व्हावी यासाठी तक्रार देण्यासाठी त्या पोलीस आयुक्तालयात गेल्या होत्या. मात्र त्यांनी तक्रार न देता आत्महदनाचा प्रयत्न केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी