शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दसऱ्याला पेटणार साखर कारखान्यांची धुराडी; ऊस गाळपासाठी लगबग सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2021 10:24 IST

निरा नरसिंहपुर परिसरातील पिंपरी बुद्रुक, टणु  नरसिंहपूर गोंदी, ओझरे, सराटी, लुमेवाडी, लींबूडी, गणेश वाडी, 20 ते 25 ऊसतोड कामगारांच्या टोळ्या आल्या असून राहण्यासाठी घरे बांधण्याची लगबग सुरू आहे.

पुणे: 2 वर्षांचा कोरोना महामारीचा काळ संपल्यानंतर पहिल्यांदाच इंदापूर तालुक्यातील साखर कारखान्याचे शेकडो ऊसतोड कामगार टोळ्यांचे तालुक्‍यात आगमन होत आहे. परिसरात ऊस उत्पादक शेतकरी व ऊस तोड कामगार यांची लगबग सुरू असल्याचे दिसून येत आहे. निरा नरसिंहपुर परिसरातील पिंपरी बुद्रुक, टणु  नरसिंहपूर गोंदी, ओझरे, सराटी, लुमेवाडी, लींबूडी, गणेश वाडी, 20 ते 25 ऊसतोड कामगारांच्या टोळ्या आल्या असून राहण्यासाठी घरे बांधण्याची लगबग सुरू आहे.

एका टोळीत दहा ते बारा कुटुंब व पंचवीस ते तीस मजुरांची संख्या आहे ऊस कामगार  टोळ्या दाखल झाल्याने नरसिंहपूर ते पिंपरी बुद्रुक परिसराला साखर कारखानदारीचे स्वरूप आल्याचे जाणवत  आहे. सदरच्या कामगार टोळ्या या महाराष्ट्र राज्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर, नगर, नांदेड, परभणी, औरंगाबाद, मालेगाव, भुसावळ, जालना, या जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांचे आगमन इंदापूर तालुक्यात झाले आहे.

शेतकऱ्यांची चिंता वाढली! काढणीस आलेल्या सोयाबीनला पावसामुळे धोका

प्रत्येक साखर कारखान्यांनी ऊस वाहतुकीसाठी बैलगाड्या मोठ्या प्रमाणात कमी केल्या आहेत. मिनी ट्रॅक्टर व डबल ट्रॉली ट्रॅक्टर आणि ट्रक याचा उपयोग करून यांत्रिक वाहतुकीवर भर दिला आहे. परिसरातील तोडलेला ऊस वाहतूक लवकरच वेळेत पोहच होऊ शकणार असल्याने अल्प मजूर संख्येत वाहतूक व्यवस्थेत फायदा होणार असून व कारखान्याची ऊस गाळप क्षमता वाढण्याची ऊस तोड कामगार यांनी सांगितले. चालू वर्षी पावसाळा हंगाम वेळेत आल्याने शेतकऱ्यांच्या उसाला उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. साखर कारखाना गाळप  क्षमतेसाठी ऊस टनेज वाडीचा जास्त फायदा होणार असल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड