शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखान्यांची हमी अजित पवारांच्या हाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 05:25 IST

उपमुख्यमंत्र्यांच्या (अर्थ) अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाची उपसमिती त्यावर अंतिम शिक्कामोर्तब करेल, असा महत्त्वपूर्ण निर्णय सहकार विभागाने घेतला आहे.

पुणे : कर्जफेड करण्यास सक्षम असलेल्याच सहकारी साखर कारखान्यांना यापुढे राज्य सरकारची हमी मिळणार आहे. साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने शिफारस केल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांच्या (अर्थ) अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाची उपसमिती त्यावर अंतिम शिक्कामोर्तब करेल, असा महत्त्वपूर्ण निर्णय सहकार विभागाने घेतला आहे.हमी दिलेल्या कारखान्यांनी कर्ज थकविल्याने राज्य सरकारला राज्य सहकारी बँकेस १ हजार ४९ कोटी रुपये द्यावे लागले आहेत. थकहमी देण्याबाबतचे सरकारचे धोरणच नव्हते. आता यापुढे नक्तमूल्य उणे असणाऱ्या अथवा कर्जफेड करण्याची क्षमता नसणाऱ्यांना कर्ज उपलब्ध होणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील समिती निकष तपासून कारखान्यांच्या हमीचा निर्णय घेणार आहे. त्यानंतरच गाळप क्षमतेनुसार साखर कारखान्यांना अल्प आणि मध्यम मुदतीची कर्जे वितरित केली जातील. आर्थिक स्थिती खालावल्याने अनेक सहकारी साखर कारखान्यांना बँकांकडून कर्ज मिळण्यास अडचण होते. त्यामुळे अनेक कारखाने अल्प व मध्यम मुदतीच्या कर्जास शासन हमी देण्यासाठी प्रस्ताव करतात. कारखान्यांनी विहित मुदतीत पैसे परत न केल्याने थकहमीपोटी सरकारला १०४९.४१ कोटी रुपये सरकारला द्यावे लागले आहेत. त्यामुळे, हमी प्रस्तावांना मान्यता देण्यासाठी आर्थिक छाननी समिती आणि मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आर्थिक छाननी समितीचे अध्यक्ष साखर आयुक्त असतील. नाबार्ड, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रतिनिधी आणि साखर संचालक (अर्थ) सदस्य सचिव असतील. कारखान्यांनी थकहमी हवी असल्यास सुरुवातीस या समितीला अर्ज करावा लागेल. समितीला संबंधित कारखाना कर्जफेड करू शकतो अथवा कसे, याचा अभ्यास करून अभिप्रायासह मंत्रिमंडळ उपसमितीला शिफारस करावी लागेल. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत सहकारमंत्री, सहकार राज्यमंत्री सदस्य आणि साखर आयुक्त यांचा समावेष करण्यात आला आहे.>समिती या निकषांची करेल पडताळणीकारखान्यांचे नक्तमूल्य (नेटवर्थ) अधिक आहेकारखान्यांचा संचित तोटा नाहीराज्य सरकारकडून देण्यात आलेल्या अर्थसहाय्याची थकबाकी निरंक आहेयापूर्वी शासनाने दिलेल्या हमीचे कारखान्याने अवमूल्यन केले नाहीबँका-वित्तीय संस्थेचे कर्ज थकीत नाही

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार