शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

मूलबाळ होत नाही म्हणून छळ, विवाहितेची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 02:08 IST

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : ज्योती हिचा दिलीप म्हस्के याच्याशी विवाह झाला होता;

पुणे : मूलबाळ होत नाही, तसेच गाडी, जागेसाठी माहेरहून पैसे आणण्यावरून होणाऱ्या शारीरिक छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली़ याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी पतीला अटक केली असून सासू, सासरा, दीर, नणंद, अशा एकूण ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्योती दिलीप म्हस्के (वय २५, रा़ बालेवाडी) असे आत्महत्या करणाºया विवाहितेचे नाव आहे, तर दिलीप नाथा म्हस्के असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. सासू रामकोर नाथा म्हस्के, सासरे नाथा किसन म्हस्के, दीर मारुती नाथा म्हस्के, नणंद रंजना राजू मानकर, अंजना मधुकर खरात, सुनीता विजय बनसोडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर याप्रकरणी ज्योतीचा भाऊ संतोष दादाराव आनंदराव (वय २८, रा़ शिक्रापूर) यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : ज्योती हिचा दिलीप म्हस्के याच्याशी विवाह झाला होता; परंतु लग्नाला दोन वर्षे उलटूनही मूलबाळ होत नसल्याने तिला सासरच्या मंडळीकडून त्रास दिला जात होता, तसेच तिला गाडी, जागा घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत त्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास दिला. त्याला कंटाळून ज्योती हिने बालेवाडी येथील घरी गळफास घेऊन २४ जानेवारी रोजी आत्महत्या केली. 

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारी