शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरावी : योगेश कुलकर्णी; पुण्यात शाळांचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 18:28 IST

केंद्र सरकारच्या ‘अटल इनोव्हेशन मिशन‘अंतर्गत शाळांमध्ये ‘अटल टिंकरिंग लॅब’ स्थापनेच्या दृष्टीने डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलतर्फे या शाळांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्दे डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलतर्फे शाळांचा मेळावाकेंद्र सरकारच्या ‘अटल इनोव्हेशन मिशन‘अंतर्गत उपक्रम

पुणे : ‘शालेय मुलांची विज्ञानाबद्दलची समज लक्षात घेता त्यांना विज्ञानाच्या माध्यमातून एकदम मोठ्या समस्यांवर उत्तरे शोधता येतील, अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. छोट्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी विज्ञानाची कोणती तत्त्वे उपयुक्त ठरतील यासाठी धडपड करणे विद्यार्थ्यांकडून अपेक्षित आहे. कोणता विज्ञान प्रकल्प हाती घ्यायचा हे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना न सांगता त्यांना स्वत: ला जाणवणारे छोटे प्रश्न सोडवण्यापासून सुरूवात करू द्यावी’, असे मत पाबळ येथील विज्ञान आश्रमाचे कार्यकारी संचालक योगेश कुलकर्णी यांनी व्यक्त केले.केंद्र सरकारच्या ‘अटल इनोव्हेशन मिशन‘अंतर्गत शाळांमध्ये ‘अटल टिंकरिंग लॅब’ स्थापनेच्या दृष्टीने डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलतर्फे या शाळांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुलकर्णी बोलत होते. मुख्याध्यापिका पल्लवी नाईक, कन्नड संघाच्या सचिव मालती कलमाडी, अहमदाबाद येथील बेस्ट हायस्कूलमधील अटल टिंकरिंग लॅबचे प्रमुख मदीश पारीख, क्रिस बॅस्टिअन पिल्लई, अक्षय चावला या वेळी उपस्थित होते.

टॅग्स :scienceविज्ञानPuneपुणे