शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पादचारी पुलांचे होणार स्ट्रक्चरल आॅडिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 02:33 IST

मुंबईमधील सीएसटी रेल्वे उड्डाणपूल कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने शहरातील सर्व पादचारी पुलांचे सुरक्षेच्या कारणास्तव ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ करण्याचा निर्णय

पुणे - मुंबईमधील सीएसटी रेल्वे उड्डाणपूल कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने शहरातील सर्व पादचारी पुलांचे सुरक्षेच्या कारणास्तव ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या वाहतूक नियोजन विभागाचे उपअभियंता संदीप पाटील यांनी दिली.शहरामध्ये सध्या नऊ पादचारी पूल अस्तित्वात आहेत. यातील काही पादचारी मार्ग जुने आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ही तपासणी केली जाणार आहे. गेल्या वर्षी शहरातील सर्व उड्डाणपुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले होते. या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेल्या अभिप्रायानुसार या पुलांची दुरुस्तीही करण्यात आली. तर काही उड्डाणपुलांच्या दुरुस्तीची कामे सुरु आहेत. पादचारी पुलांचेही स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात येणार असले तरी सध्या अंदाजपत्रकामध्ये त्यासाठी तरतूद नसल्याने दुरुस्तीच्या कामाला निधी उपलब्ध होण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तरतूद उपलब्ध झाल्यावर या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Puneपुणे