शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामांसाठी प्रयत्नशील - भरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 00:10 IST

इंदापूर शहरातील नागरिक किंवा पदाधिकारी माझ्याकडे आल्यानंतर मी कोणत्याही प्रकारची विचारणा करत नसून, जनतेसाठी विकासाचे काम असल्याने ते पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील राहतो, असे प्रतिपादन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.

इंदापूर - शहरातील नागरिक किंवा पदाधिकारी माझ्याकडे आल्यानंतर मी कोणत्याही प्रकारची विचारणा करत नसून, जनतेसाठी विकासाचे काम असल्याने ते पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील राहतो, असे प्रतिपादन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.इंदापूर शहरातील इंदापूर - अकलूज - सांगोला रस्ता राज्य मार्ग १२५ ची सुधारणा करणे व डोंगराई चौक ते देशपांडे व्हेज, बाब्रस मळा चौक ते श्रीराम चौक ते सरस्वतीनगर अहिल्यादेवी उड्डाणपुला पर्यंत व रस्ता करण्याच्या कामांचे भूमिपूजन आमदार दत्तात्रय भरणे यांच्याहस्ते व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. प्रदीप गारटकर म्हणाले, इंदापूरमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून १ कोटी रुपयांचा निधी मिळत होता. मात्र यांना विकास करायचा नाही. म्हणून यांनी नगरपालिकेचे एक पत्र दिले नाही. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिका-यांना विकासाचा छंद आहे. मात्र इंदापूरकरांना नगरपालिका निवडणुकीला ते कळले नाही.यावेळी माजी उपनराध्यक्ष धनंजय बाब्रस, विठ्ठलराव ननवरे, अनिल राऊत, श्रीधर बाब्रस, वसंतराव माळुंजकर, प्रा. अशोक मखरे यांनी उस्फुर्तपणे भाषणे केली. या कार्यक्रमासाठी इंदापूर कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, उपसभापती यशवंत माने, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, कार्याध्यक्ष अमोल भिसे, जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, अभिजीत तांबिले, माजी उपनगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे, धनंजय बाब्रस, अरविंद वाघ, डॉ. शशिकांत तरंगे उपस्थित होते.इंदापूर शहरात न्यायालयासाठी १४ कोटी रुपये, त्यामध्ये निवासस्थानासाठी ३ कोटी रुपये व पालखी तळासाठी दीड कोटी, प्रशासकीय इमारतीसाठी बारा कोटी असे अनेक कामे मार्गी लावले आहेत. मात्र मला विरोधकांवर टीका करायची नसून, विकास कामे करायची आहेत.- दत्तात्रय भरणे

टॅग्स :Puneपुणे