शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

एल्गार परिषदेसाठी आज पुण्यात कडक बंदोबस्त; आतापर्यंत २ हजार जणांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 05:04 IST

यापूर्वी ३१ डिसेंबरला एल्गार परिषद घेण्यासाठी निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी स्वारगेट पोलिसांकडे अर्ज केला होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परवानगी नाकारली होती.

पुणे : गणेश कला क्रीडा रंगमंच येथे शनिवारी (दि.३०) एल्गार परिषद होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात परिषदेच्या ठिकाणी तसेच शहराच्या वेगवेगळ्या भागात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

यापूर्वी ३१ डिसेंबरला एल्गार परिषद घेण्यासाठी निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी स्वारगेट पोलिसांकडे अर्ज केला होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतर एल्गार परिषदेला परवानगी नाकारल्यास परिषद रस्त्यावर घेऊ अन्यथा जेलबंद आंदोलन करू, असा इशारा कोळसे पाटील यांनी दिला होता. एक आठवड्यापूर्वीच पोलिसांनी एल्गार परिषदेला परवानगी दिली. शनिवारी (दि.३०) ही परिषद होत असल्याने स्वारगेट, टिळक रस्ता परिसरातील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी या भागात वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलीस नेमण्यात येणार आहेत. गणेश कला क्रीडा रंगमंच परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. शहरातील संवेदनशील ठिकाणी बंदोबस्तात वाढ करण्यात येणार आहे. स्वारगेट पोलिसांसह गुन्हे शाखेसह विशेष शाखेची पथके बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहे. केवळ २०० जणांनाच कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. एल्गार परिषदेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मध्यरात्री शहराच्या वेगवेगळ्या भागांत शोधमोहीम (कोम्बिंग ऑपरेशन) राबवून दोन हजार जणांची चौकशी करण्यात आली. केवळ २०० जणांनाच कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

टॅग्स :Elgar morchaएल्गार मोर्चाPoliceपोलिस