शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आरपीआयचे राज्यव्यापी अधिवेशन २७ मे रोजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 19:39 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रमुख आरपीआयच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हे अधिवेशन होणार आहे.

ठळक मुद्देकोरेगाव-भिमा दंगल प्रकरणी संभाजी भिडे यांच्याविषयीची भूमिका अशा विविध मुद्द्यांवर अधिवेशनात चर्चा

पुणे : रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राज्यव्यापी अधिवेशन येत्या रविवारी (दि. २७) प्रादेशिक परिवहन विभागा (आरटीओ) जवळील एसएसपीएमएसच्या मैदानावर होणार आहे. सायंकाळी ४ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या युवक आघाडीचे राज्य सरचिटणीस डॉ. विजय मोरे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. युवक आघाडीचे महासचिव बाळासाहेब जानराव, युवक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष परशुराम वाडेकर, जिल्हा युवती अध्यक्ष प्रियदर्शिनी निकाळजे, शहर युवक आघाडीचे अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण या वेळी उपस्थित होते. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी, मराठा, मुस्लिम, धनगर, लिंगायत आरक्षण, कोरेगाव-भिमा दंगल प्रकरणी संभाजी भिडे यांच्याविषयीची भूमिका, सुक्षित बेरोजगार युवकांना दरमहा ५ हजार बेकार भत्ता, लहुजी वस्ताद साळवे यांचे संगमवाडी येथील स्मारक अशा विविध मुद्द्यांवर अधिवेशनात चर्चा करण्यात येणार आहे.  

 

टॅग्स :PuneपुणेDilip Kambleदिलीप कांबळेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस