शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज्य बास्केटबॉल : पुणे महिला संघास जेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 03:52 IST

महाराष्ट्र बास्केटबॉल संघटना आयोजित ६८व्या महाराष्ट्र आंतरराज्य बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या महिला संघाने नागपूर संघाचा ६६-४२ गुणांनी पराभव करून विजेतेपद जिंकले.

पुणे : महाराष्ट्र बास्केटबॉल संघटना आयोजित ६८व्या महाराष्ट्र आंतरराज्य बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या महिला संघाने नागपूर संघाचा ६६-४२ गुणांनी पराभव करून विजेतेपद जिंकले. पुरुष गटात मात्र पुणे संघाला मुंबई दक्षिण पूर्व संघाकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे त्यांचे दुहेरी जेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंगले.माटुंगा येथील डॉन बॉस्को शाळेच्या बास्केटबॉल कोर्टवर झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात पुणेकरांनी सहज जेतेपद पटकावताना नागपूरचे आव्हान ६६-४२ गुणांनी परतावले.चारही क्वार्टरमध्ये पुणेकरांनी २४-१४, १४-११, १५-८, १३-९ असे वर्चस्व राखत बाजी मारली. रुपाली त्रिपाठी (१५), श्रुती शेरीगर (१४) आणि शिरीन लिमये (१४) यांनी नागपूरविरुद्ध वर्चस्व मिळवले. श्रेया दांडेकर (१५), मुग्धा अमरावतकर (१३) आणि रसिका पांडे (१२) यांनी नागपूरकडून अपयशी झुंज दिली. मुंबई उत्तर संघाने साताºयाचा ७९-६२ असा पराभव करत तिसरे स्थान पटकावले.पुरुषांच्या गटात मुंबईकर पहिल्या क्वार्टरमध्ये १४-२४ असे पिछाडीवर पडले होते. मात्र, या संधीचा फायदा उठविण्यात पुणेकर अपयशी ठरले. यानंतर मुंबईकरांनी जबरदस्त पुनरागमन करताना सर्वाधिक गुणांची कमाई करत पुण्याचा १४-२४, १८-१२, २६-१४, २२-२७ असा पराभव करत जेतेपदाला गवसणी घातली.अमित गहलोत (२०) आणि इम्रान सिद्दिकी (१९) यांनी मुंबई दक्षिण-पूर्व संघाच्या जेतेपदामध्ये मोलाचे योगदान दिले. पुण्याकडून युसूफ सय्यद (२०), एडविन आर्यविन (२०) यांनी झुंज दिली. त्याच वेळी, तिसºया स्थानाची लढत मुंबईकरांमध्येच झाली. यामध्ये मुंबई सेंट्रलने ८२-५५ असा सहज विजय मिळवताना मुंबई दक्षिण-पश्चिमचा पराभव केला.

टॅग्स :PuneपुणेSportsक्रीडा