शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सांगली-आळंदी बस सुरू करा; दिघीतील नागरिकांचे परिवहन मंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 14:05 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात बससेवा सुरू करण्याबाबत वारंवार निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला. मात्र विभागाकडून कोणतेही उत्तर अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे दिघीतील सामाजिक संस्थांनी आपली व्यथा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देदोन वर्षांपासून आळंदी ते सांगली बससेवा सुरू करण्याची मागणीसामाजिक संस्थांनी आपली व्यथा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना निवेदनाद्वारे केली व्यक्त

दिघी : परिसरात स्थायिक झालेल्या सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिक दोन वर्षांपासून आळंदी ते सांगली बससेवा सुरू करण्याची मागणी करीत आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सांगली विभाग, कोल्हापूर विभाग व पुणे येथील प्रादेशिक कार्यालयात बससेवा सुरू करण्याबाबत वारंवार निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला. मात्र या विभागाकडून कोणतेही ठोस उत्तर अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे दिघीतील सामाजिक संस्थांनी आपली व्यथा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे. दिघीकर विकास प्रतिष्ठान व अजिंक्यतारा मित्र मंडळाचे रवी चव्हाण, उत्तम घुगे, मोहन कांबळे, राजेंद्र राऊत, संतोष जाधव, प्रशांत कुऱ्हाडे, गुलाबहुसेन शिलेदार, विलास भोसले, सतीश खरात, सुरेश राऊत, पांडुरंग म्हेत्रे यांनी भोसरीतील एका कार्यक्रमात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. एसटीच्या सांगली, कोल्हापूर विभागाकडे निवेदन देऊन २०१६ पासून याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे.; मात्र बस सुरू झाली नाही, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :dighiदिघीDiwakar Raoteदिवाकर रावतेAlandiआळंदी