शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

हिंदुस्थान में 'चमचों' की भी कमी पड गयी क्या..? नितीन गडकरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 16:53 IST

चीनमधून उदबत्तीपासून प्लास्टिकचे चमचे देखील आपल्या देशात आयात केले जाते..

ठळक मुद्देमराठा चेंबर ऑफ़ कॉमर्सच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुण्यात रोजगारनिर्मिती आणि निर्यात वाढवण्यासाठी उद्योग जगताने प्रयत्न करावेत

पुणे :  देशातील उद्योग व्यवसायाशी निगडित बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या बैठकीला योगायोगाने मी देखील उपस्थित होतो. त्या दरम्यान भारतीय बाजारपेठेत चिनी वस्तूंचा बोलबाला होता. उदबत्तीपासून ते चमच्यापर्यँत असं सारं काही चीनमधून आयात केले जात असल्याची माहिती मला मिळाली. त्याचा संदर्भ घेऊन मी   सेक्रेटरीला म्हणालो , अपने हिंदुस्थान में ' चमचों ' की भी कमी पड गयी क्या? हा विनोदी प्रसंग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितल्यावर सभागृहात एकच हशा पिकला.      पुण्यात मराठा चेंबर ऑफ़ कॉमर्सच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आले होते. त्यावेळी ते बोलत होते. गडकरी म्हणाले की, आपल्या देशात उद्योग व्यवसाय वाढीसाठी अनेक उपक्रम हाती घेण्यात आहे. त्या दृष्टीने रोजगारनिर्मिती आणि निर्यात वाढवण्यासाठी उद्योग जगताने प्रयत्न करावेत, सरकार त्यांच्या पाठिशी आहे. तसेच कृषी मालवाहतूक रेल्वेने वाढली पाहिजे, जेणेकरून वाहतूक खर्च कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर आता बांबू पासून तेल मिळत असल्याने बांबू शेतीला चालना देण्यात येणार आहे.    येत्या साडेतीन वर्षांत दिल्ली मुंबई महामार्गाचे काम पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर 13 ते 14 तासामध्ये अंतर पार करता येणार आहे. त्याचबरोबर देशात अशा स्वरुपाचे आणखी तीन हायवे बनवले जात असून

देशात 22 ग्रीन हायवेंचं काम प्रगतीपथावर    देशातील अनेक राज्यामध्ये शहरांचे प्रमाण वाढत आहे. त्या सर्व शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली जात आहे. मात्र त्याच दरम्यान पुणे आणि मुंबई सारख्या शहरात उद्योग आणि व्यवसायांचे मोठ्या प्रमाणावर केंद्रीकरण झाले आहे. यामुळे खूप मोठी समस्या झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर अशा शहराच्या बाहेर देखील उद्योग व्यवसाय जाण्याची गरज असून त्यासाठी विकेंद्रीकरण करण्याची आवश्यकता असल्याचेही गडकरींनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेNitin Gadkariनितीन गडकरीchinaचीनbusinessव्यवसाय