शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताकदिनानिमित्त घरखरेदीवर विशेष सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 05:41 IST

पुण्याचा विकास चारही बाजूंनी होत असताना नगर रस्ता विशेषत: माहिती तंत्रज्ञान व शिक्षण व नोकरी धंद्यासाठी आलेल्या नागरिकांमुळे घर खरेदीसाठी उत्सुक

पुणे : पुण्याचा विकास चारही बाजूंनी होत असताना नगर रस्ता विशेषत: माहिती तंत्रज्ञान व शिक्षण व नोकरी धंद्यासाठी आलेल्या नागरिकांमुळे घर खरेदीसाठी उत्सुक असणा-या लोकांचा कल या भागांकडे जास्त दिसतो. अभिस्की आणि रितीकृती हे पुण्यातील नामांकित व प्रथितयश बांधकाम व्यावसायिक असून आजवर अनेक गृहप्रकल्प त्यांनी पुणेकरांसाठी आणले आहेत.अभिस्की आणि रितीकृती (ए.आर.के.) यांच्यातर्फे पुण्यात नगर रस्त्यावर लोणीकंदजवळ नुकताच एक गृहप्रकल्प पुणेकरांसाठी विक्रीस खुला करण्यात आला आहे. सर्बिया इस्टेट या गृहप्रकल्पात १, २, ३ बीएचके घरांचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. १९ लाखांपासून ३७ लाखांपर्यंत हे गृहपर्याय आहेत. बांधकाम विकसकामार्फत येणाºया प्रजासत्ताकदिनानिमित्त पहिल्या ५० भाग्यवान ग्राहकांसाठी घरखरेदीमध्ये विशेष घर सवलत योजना आखण्यात आली आहे.फक्त २६ हजार या नाममात्र शुल्कात आपण आपले घर नक्की करू शकता. ८० टक्के बांधकाम पूर्ण असलेल्या या प्रकल्पात क्लब हाऊस, जिम, जॉगिंग ट्रॅक, अ‍ॅम्फी थिएटर, पार्टी लॉन अशा आधुनिक सुखसोयी देण्यात आल्या आहेत. महारेरा मान्यताप्राप्त या गृहप्रकल्पाला सर्व नामांकित बँक व अर्थसंस्थांकडून कर्ज योजना उपलब्ध आहे. तरी जास्तीत जास्त इच्छुक ग्राहकांनी आपले गृहस्वप्न या योजनेत पूर्णत्वास न्यावे, असे आवाहन अभिस्की आणि रितीकृती यांच्या व्यवस्थापनामार्फत विनोद काबरा यांनी केले आहे.(वा. प्र.)

टॅग्स :Homeघर