शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

भिकारी मुक्ती करण्यासाठी १२ मे पासून खास मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 21:34 IST

शहरातील भिका-यांचे पुर्नवसन करण्यासाठी आवश्यक असलेल्या वाहने महापालिकेच्या वतीने पुरविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देपुढील तीन महिने शहरामध्ये सातत्याने भिक्षेक-यांवर कारवाई संपूर्ण शहर भिकारी मुक्त करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यासाठी पोलीस आयुक्तांना लेखी निविदेन

पुणे:  स्मार्ट सिटी पुणे शहराला शंभर टक्के भिकारी मुक्त करण्यासाठी येत्या १२ मे पासून संपूर्ण शहरात खास मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यामध्ये उपमहापौर सिध्दार्थ धेंडे यांनी पुढाकार घेत पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची भेट घेतली. यावेळी पुढील तीन महिने पोलीस, महापालिका आणि महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने सातत्याने कारवाई करण्याचे आश्वासन शुक्ला यांनी दिले. याबाबत धेंडे यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत शहरामध्ये भिकारी, भिक्षेक-यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. स्मार्ट सिटी म्हणून ओळख निर्माण करणा-या पुणे शहरासाठी रस्तो-रस्ती, चौका-चौकात उभे असलेले भिकारी हे चित्र चांगले नाही. यामुळे संपूर्ण शहर भिकारी मुक्त करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यासाठी पोलीस आयुक्तांना लेखी निविदेन देण्यात आले. त्यानंतर आयुक्तांनी देखील तातडीने दखल घेत परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्त यांना तातडीने आदेश दिले. यामध्ये पुढील तीन महिने शहरामध्ये सातत्याने भिक्षेक-यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे धेंडे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेRashmi Shuklaरश्मी शुक्ला