शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला भेटायला गेलेल्या जावयाला डोके फुटेपर्यंत मारले, गुन्हा दाखल; पुण्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 18:09 IST

याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे....

धनकवडी (पुणे ) : पत्नीला भेटण्यासाठी सासुरवाडीत येणं एका जावयाला चांगलेच महागात पडले आहे. सासरकडच्या लोकांनी संगनमत करुन घरगुती भांडणावरून जावयाला डोके फुटेपर्यंत बेदम मारहाण केली. यामध्ये जावई गंभीर जखमी झाला. हा प्रकार धनकवडी परिसरात घडला आहे. रविवारी (दि.10) दुपारी दोनच्या सुमारास धनकवडी येथील मयुर कॉम्प्लेक्समध्ये ही घटना घडली. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत राजेश तुळसीराम उणेचा (वय-34 रा. कुलभुषण सोसायटी, बिबवेवाडी-कोंढवा रोड, पुणे) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन सासू हेमलता मुलचंद डांगी (वय-50), सासरे मुलचंद पुकराज डांगी (वय-55), मेहुणा प्रथमेश मुलचंद डांगी आणि पुजा मुलचंद डांगी (सर्व रा. मयुर कॉम्प्लेक्स, धनकवडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेश उणेचा हे पत्नीला भेटण्यासाठी धनकवडी येथे सासुरवाडीला गेले होते. त्यावेळी सासरच्या लोकांनी संगनमत करुन घरगुती कारणावरुन फिर्यादी यांच्या सोबत वाद घातले. यानंतर त्यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तर सासू हेमलता डांगी यांनी कोणत्यातरी जड वस्तूने फिर्यादी यांच्या डोक्यात मारहाण करुन गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहकारनगर पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड