शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहरातील वाहतूककोंडी सोडवा; आबा बागुल यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 13:55 IST

शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या एचसीएमटीआर रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी त्यात लक्ष घाला असे आवाहन करणारे पत्र ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.

ठळक मुद्देफक्त अवजड वाहतुकीसाठी शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या या रस्त्याच्या कामासाठी गेली १२ वर्षे प्रयत्नफक्त आश्वासनांशिवाय ते काहीही करत नाहीत : आबा बागूल

पुणे : महापालिका आयुक्त शहरासाठी अनावश्यक असलेल्या समान पाणी योजना व अन्य अनेक प्रकल्पांमध्ये वेळ घालवत आहे. त्यांना लगाम घाला व आता तुम्हीच शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या एचसीएमटीआर (हाय कॅपॅसिटी मास ट्रान्झिस्ट रूट-शहरातून जाणारा वर्तूळाकार मार्ग) रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी त्यात लक्ष घाला असे आवाहन करणारे पत्र ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.सन १९८७ मधील शहराच्या विकास आराखड्यात हा रस्ता होता. तेव्हा त्याची किंमत ५०० कोटी होती, ती आता सहा हजार कोटी झाली आहे. प्रशासन करत असलेल्या दुर्लक्षामुळेच हे होत आहे. फक्त अवजड वाहतुकीसाठी शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या या रस्त्याच्या कामासाठी गेली सलग १२ वर्षे प्रयत्न करत आहे. त्याचे आरेखन झाले आहे, त्यासाठी सल्लागार कंपनी नियुक्त केली आहे. त्यांनी संपुर्ण आराखडा दिला आहे, मात्र भूसंपादनाच्या विषयावर प्रशासन हे काम रखडवत आहे असे बागूल यांचे म्हणणे आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी हे सर्व नमूद केले असून गरज नसताना आयुक्तांनी २४ तास पाणी योजना आणली. त्यासाठी महापालिका कर्जबाजारी केली. अशा अनेक प्रकल्पांचा ते पाठपुरावा करीत आहेत, व शहराची खरी समस्या असलेली वाहतूककोंडी सोडवण्यासाठी मात्र काहीही करायला तयार नाहीत. वारंवार भेट घेतली, आंदोलन म्हणून त्यांचे सरकारी वाहन साखळीने बांधून पाहिले, मात्र फक्त आश्वासनांशिवाय ते काहीही करत नाहीत, प्रशासन प्रमुख म्हणून त्यांनी या रस्त्याच्या कामासाठी स्वतंत्र यंत्रणा सुरू करणे आवश्यक होते, पण तेही झालेले नाही अशी तक्रार बागूल यांनी केली आहे. त्यांना लगाम घाला, व वाहतूककोंडी सोडवण्यासाठी आता तुम्हीच लक्ष घाला असे त्यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसkunal kumarकुणाल कुमारPuneपुणे