शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील युवकाची पुण्यातील वाल्हेत झाडाला गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 13:21 IST

वाल्हेनजीक पवारवाडीच्या हद्दीतील शेतामध्ये सोलापूरमधील विश्वनाथ श्रीमंत गंगा (वय ३५) या युवकाने झाडाला गळफास लाऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे.

पुणे : वाल्हेनजीक पवारवाडीच्या हद्दीतील शेतामध्ये सोलापूरमधील विश्वनाथ श्रीमंत गंगा (वय ३५) या युवकाने झाडाला गळफास लाऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे.पवारवाडीतील शेतकरी भगवान शंकर पवार हे सकाळी आपल्या शेताकडे जात असताना एकनाथ रामभाऊ पवार यांच्या शेतातील झाडाला गळफास घेतलेली एक अनोळखी व्यक्ती दिसली. बाजूलाच एम एच १३ एएम ६९८५ नंबरची मोटार सायकल ही दिसली असता या शेतकऱ्याने वाल्हे येथील पोलीस चौकीशी संपर्क साधला व माहिती दिली. वाल्हे दुरक्षेत्राचे पोलीस हवालदार पोलीस मित्रासोबत घटनास्थळी पोहोचले. पाहणी केली असता ही व्यक्ती विश्वनाथ श्रीमंत गंगा (रा. अमरनाथ नगर, शेमटी प्लॉट नं. १६, सोलापूर) असल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भात नातेवाईकांशी संपर्क साधून मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. दरम्यान आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. पुढील तपास पोलीस हवालदार संदीप पवार करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणे