शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
5
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
6
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
9
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
10
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
11
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
12
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
13
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
14
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
15
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
16
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
17
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
18
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
19
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
20
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS

...म्हणून मी वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा नाकारला - कोळसे-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 03:28 IST

माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीला बिनशर्त दिलेला पाठिंबा नाकारण्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

पुणे : माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीला बिनशर्त दिलेला पाठिंबा नाकारण्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. फेसबुकवर पोस्ट लिहीत त्यांनी पाठिंबा नाकारल्याचे कारण सांगितले आहे. पाच वर्षे सातत्याने घेतलेली, मोदी शाहविरुद्धच्या ठाम भूमिकेला, जी वंचित आघाडी तडा देत आहे, याची खात्री झाल्यावर पाठिंबा नाकारल्याचे कोळसे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे.वंचित बहुजन आघाडीला माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता. औरंगाबादच्या जागेवर कोळसे-पाटील यांना या आघाडीकडून उमेदवारी देणाची चर्चाही मधल्या काळात सुरू होत्या. काही दिवसांपूर्वी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसशी आघाडीचे सर्व पर्याय बंद झाल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर वंचित बहुजनआघाडीने ३७ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. औरंगाबादमधून एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.कोळसे-पाटील म्हणतात, ‘वंचित बहुजन आघाडीला दिलेला बिनशर्त पाठिंबा नाकारला आहे. काँग्रेस हा एकमेव पक्ष जो जातीयवादी, विषारी विचारांच्या संघप्रणित भाजपाला रोखू शकतो, त्यांच्याबरोबर आघाडीसाठी शेवटचा पण अनेक अयशस्वी प्रयत्नांपैकी एक शेवटचा प्रयत्न केला. मी गेली पाच वर्षे सातत्याने घेतलेली, खुनी मोदी शाहविरुद्धच्या ठाम भूमिकेला, जी वंचित आघाडी तडा देत आहे, याची खात्री झाल्यांवर त्यांचा दिलेला पाठिंबा नाकारलेला आहे. तसं त्यांनी मला सुरुवातीपासूनच, अनेकदा काँग्रेसबरोबर चर्चा करण्याचे कबूलही केलं होतं व मी स्वखुशीने ती मध्यस्थी कालपर्यंत करीतही होतो. परंतु अ‍ॅड. बाळासाहेबांनी सर्व उमेदवार जाहीर करून चर्चेला पूर्णविराम दिलेला आहे. त्यामुळे माझ्या हातून कळत नकळतदेखील चूक होऊन मोदीला मदत होता कामा नये, हाच प्रयत्न आहे.’

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPuneपुणे