शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

लग्न जुळत नसल्याचं नैराश्य, सख्या बहीण-भावाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 12:19 IST

लग्न जुळत नसल्याने बहीण आणि भावाने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

दावडी (पुणे) - लग्न जुळत नसल्याने बहीण आणि भावाने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. खेड तालुक्यातील डेहणेतील ही घटना आहे. रंजन  भोपळे आणि शैला भोपळे असे आत्महत्या केलेल्या बहीण-भावाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील डेहणेगाव येथे राहत्या घरी विषारी औषध पिऊन  रंजन भोपळे ( वय ४० वर्ष) आणि शैला भोपळे( वय ३८ वर्ष) यांनी आत्महत्या केली. दोघेही डेहणेगाव येथे एकत्र राहत होते.  काही वर्षांपूर्वी त्यांच्या आईवडिलांचे निधन झाले. रंजनचा विवाह झाला असून त्याचा पत्नीसोबत घटस्फोट झाला होता. रंजनला दुसरा विवाह करायचा होता तसेच बहीणदेखील अविवाहित होती, पण तिचा विवाह जुळत नव्हता. याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी अशी प्राथमिक माहिती खेड पोलिसांनी दिली आहे.  दुपारपासून घर बंद असल्याने त्यांची चुलत बहीण पाहण्यासाठी गेली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. शैलाचा श्वास सुरू असल्याचं लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने तिला खासगी रुग्णालयात हलवले. परंतु तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचा अधिकचा तपास खेड पोलीस करत आहेत

टॅग्स :Suicideआत्महत्याPuneपुणे