शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

वाहनचोरास सिंहगड पोलिसांनी केली अटक, चोरीच्या ५ दुचाकी हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 13:57 IST

सिंहगड पोलिसांनी वाहनचोरास अटक केली असून त्याच्याकडून ५ चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. आरोपीकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देवाहनचोरीच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी सिंहगड तपास पथकातर्फे मोहीमआरोपीने दिली सिंहगड पोलीस स्टेशन हद्दीतून एकूण ५ दुचाकी चोरल्याची कबुली

पुणे : सिंहगड पोलिसांनी वाहनचोरास अटक केली असून त्याच्याकडून ५ चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. वाहनचोरीच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी सिंहगड तपास पथकातील अधिकारी तसेच कर्मचारी गस्तीवर असताना दुचाकीवरुन वेगाने जाणाऱ्या संशयित इसमास ताब्यात घेतले. नागनाथ विठ्ठल पाटील (वय १९, रा. हनुमान नगर, जांभुळवाडी रस्ता, आंबेगाव) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव असून त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर दुचाकी चोरल्याची कबुली त्याने दिली. सखोल चौकशी केली असता सिंहगड पोलीस स्टेशन हद्दीतून एकूण ५ दुचाकी चोरल्याची कबुली त्याने दिली आहे. आरोपीकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

ही कारवाई परिमंडळ २चे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे, स्वारगेटचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गिरीष सोनवणे, पोलीस कर्मचारी यशवंत ओंबासे, दयानंद तेलंगे पाटील, दत्ता सोनवणे, राहुल शेडगे, सचिम माळवे, पांडुरंग वांजळे, श्रीकांत दगडे, मयूर शिंदे, वामन जाधव, भीमराज गांगुर्डे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Puneपुणे