शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सिंहगड घाट रस्ता पर्यटकांसाठी पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 21:33 IST

जुलै महिन्यात सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे सिंहगड घाट रस्त्यातील उंबरडांड दरड पॉईंटवर एक आठवड्यात दोन वेळा मोठी दरड कोसळली होती.

ठळक मुद्देपर्यटकांची सुरक्षितता विचारात घेऊन आवश्यक उपाययोजना

खडकवासला: दरड कोसळल्यामुळे बंद असलेला सिंहगड घाट रस्ता उद्यापासून पर्यटकांसाठी सुरू करण्यात येणार आहे. दरड कोसळल्यापासून गेल्या महिनाभर सुरक्षिततेच्या कारणास्तव घाटरस्ता बंद करण्यात आला होता.जुलै महिन्यात सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे सिंहगड घाट रस्त्यातील उंबरडांड दरड पॉईंटवर एक आठवड्यात दोन वेळा मोठी दरड कोसळली होती. दोन्ही वेळेस पहाटेच्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नव्हती हा केवळ योगायोग म्हणावा लागेल. सिंहगडावरील वाहन तळापासून खाली एक किलोमीटर अंतरावर कोसळलेल्या दरडीच्या मलावातील दगड गोटे व राडारोड्यामुळे संपुर्ण रस्ता व्यापला होता. पर्यटकांना मार्गदर्शन करण्यासाठी घाटरस्त्यावरील धोकादायक ठिकाणी वनसंरक्षण समितीचे कर्मचारी  तैनात करण्यात येणार असल्याचे सहाय्यक वन संरक्षक महेश भावसार यांना सांगितले . ते पुढे असे म्हणाले, दरड परिसरातील सर्व राडारोडा काढून रस्ता करण्यात आला आहे. पर्यटकांची सुरक्षितता विचारात घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच संस्थेच्या माध्यमातून घाटरस्त्याची पाहणी करण्याचे विचाराधीन आहे. 

टॅग्स :Puneपुणेsinhagad fortसिंहगड किल्लाtourismपर्यटन