शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

बारामती-मोरगाव रस्त्यावर एकाच वेळी चार वाहनांचा अपघात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 23:38 IST

accident : मोरगाव बारामती रस्त मेडद नजिक पेट्रोलपंपासमोर हा भीषण अपघात झाला. या वाहनांमधील लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

बारामती : बारामती मोरगाव रस्त्यावर मेडदजवळ  एकमेकांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चार वाहने रस्त्यावर उलटली. यामध्ये २ पिकअप, १ तवेरा आणि १ ईको कारचा समावेश आहे. या  अपघातात आज चार वाहने अपघातग्रस्त झाली.

मोरगाव बारामती रस्त मेडद नजिक पेट्रोलपंपासमोर हा भीषण अपघात झाला. या वाहनांमधील लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अंधार असल्याने अपघातग्रस्ताची संख्या समजू शकली नाही. सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांना याबाबत कळविण्यात आले. त्यानंतर डॉ.काळे यांनी  तातडीने अपघाताच्या ठिकाणी रुग्णवाहिका पाठविल्या. त्यामुळे अपघातग्रस्तांवर तातडीने वैद्यकीय उपचार करणे शक्य झाले.

बारामती तालुका पोलिसही अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले आहेत. या रस्त्याचे काम सुरु आहे. त्यातच भरधाव वेगाने वाहने चालविल्यने अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे . रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद नव्हती.

टॅग्स :Accidentअपघात