शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील मानवशास्त्राच्या दुर्मिळ संग्रहालयाचा रौप्य महोत्सव; शुक्रवारी सर्वांसाठी खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 12:06 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मानवशास्त्राच्या दुर्मिळ संग्रहालयाचा रौप्य महोत्सव असल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी संग्रहालय सर्वांना पाहण्यासाठी खुले असेल.

ठळक मुद्देशुक्रवारी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत ते नागरिकांना पाहण्यासाठी खुले१९३९ मध्ये डेक्कन महाविद्यालयामध्ये करण्यात आली होती मानवशास्त्र विभागाची स्थापना

पुणे : महाराष्ट्रात मानवशास्त्र या विषयाचा एकमेव विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आहे, या विभागातील दुर्मिळ संग्रहालयास २४ वर्षे पूर्ण होऊन रौप्यमहोत्सवी वर्ष सुरू झाले आहे. त्यानिमित्त येत्या शुक्रवारी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत ते नागरिकांना पाहण्यासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंबेडकर भवनमधील तळमजल्यावर हे संग्रहालय आहे. या संग्रहालयात महाराष्ट्रातील ४५ आदिवासी जमाती तसेच, देशाच्या इतर राज्यांतील अनेक आदिवासी जमातींशी संबंधित एक हजारांहून अधिक वस्तूंचा समावेश आहे. मानवशास्त्र विभागाच्या पहिल्या विभागप्रमुख व या विषयासंबंधी मूलभूत कार्य करणाऱ्या दिवंगत डॉ. इरावती कर्वे यांचा येत्या शुक्रवारी जन्मदिवस आहे, त्यानिमित्त हे संग्रहालय नागरिकांसाठी खुले ठेवण्यात आले आहे अशी माहिती विभागप्रमुख डॉ. शौनक कुलकर्णी यांनी दिली.मानवशास्त्र विभागाची स्थापना डेक्कन महाविद्यालयामध्ये १९३९ मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर १९६३ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हा विभाग सुरू करण्यात आला. १९९३ मध्ये या विभागामध्ये मानवशास्त्र विषयाशी संबंधित वस्तूंचे संग्रहालय सुरू करण्यात आले. या संग्रहालयात आदिवासींकडून वापरल्या जाणाऱ्या अनेक दुर्मिळ वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठPuneपुणे