शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

मकर संक्रातीला देहूगावातील श्री संत तुकाराम महाराज मुख्य मंदिर व वैंकुठगमण राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 11:15 IST

यंदा कोरोनाची संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करता शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केली आहे

देहूगाव- येथे एकाच दिवसात 9 कोरोनाचे रुग्ण आढळले व पुणे, मुंबईसारख्या शहरात कोरोनाचे वाढते रुग्ण वाढत आहेत.  देहूगाव येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिर व विठ्ठल रुक्मिनी मंदिरात मकरसंक्रातीच्या निमित्ताने या दिवशी ओवसा घेऊन देवाला ओवसण्यासाठी येत असतात. मात्र यंदा कोरोनाची संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करता शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केली आहे. शासनाच्या निर्णयाला प्रतिसाद देत श्री संत तुकाराम महाराज संस्थानने येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर शुक्रवारी (14 जानेवारी) भाविकांच्या दर्शनासाठी बंद राहणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हणले आहे.

कोरोना विषाणूंचा संसर्गामुळे रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने अनेक प्रतिबंधक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. कोव्हिड 19 या विषाणूंचा ओमायक्रॉंन व्हेरियंटचा संसर्ग व लोकांचा समूह  टाळण्यासाठी श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहू मुख्य मंदिर व वैकुंठगमन स्थान मंदिर शुक्रवार दि 14 जानेवारी 2022 रोजी सकाळी 05.00ते रात्री 8.00 वा पर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

या कालवधीत महिला भगिनींनी व  भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये. 15 जानेवारीला नियमित मंदिर दर्शनासाठी उघडे राहणार असून भाविक भक्तांनी संस्थानला सहकार्य करावे असे अवाहन संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे व सर्व विश्वस्थांनी केले आहे.

टॅग्स :Puneपुणे