शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

श्रीराम एका समाजाचे, एका भाषेचे किंवा एका संप्रदायाचे नाहीत- स्वामी श्रीगोविन्ददेव गिरिजी महाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 16:56 IST

तीर्थक्षेत्र आळंदीत आयोजित करण्यात आलेल्या गीताभक्ति अमृत महोत्सवाच्या प्रारंभी पत्रकारांशी वार्तालाप करताना ते बोलत होते....

आळंदी (पुणे) : आपला देश एक असला पाहिजे. तो श्रेष्ठ असला पाहिजे आणि तो समर्थ असला पाहिजे. तो समर्थ असल्याकारिता आपली मनं मिळालेली पाहिजे. भारत मातेचे प्रेम संवर्धन झालं पाहिजे. मदरसांच्या प्रमुखांनी श्रीरामतीर्थाचे धडे आम्हाला मदराशामधनं सुरू केले पाहिजेत असे सांगितले. कारण श्रीराम एका समाजाचे नाहीत, एका भाषेचेही नाही किंवा एका संप्रदायाचे नाहीत असे स्पष्ट मत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष राष्ट्रसंत पूज्य स्वामी श्रीगोविन्ददेव गिरिजी महाराज यांनी व्यक्त केले.

तीर्थक्षेत्र आळंदीत आयोजित करण्यात आलेल्या गीताभक्ति अमृत महोत्सवाच्या प्रारंभी पत्रकारांशी  वार्तालाप करताना ते बोलत होते. याप्रसंगी संयोजक डॉ. संजय मालपाणी, गिरीधरजी काळे, डॉ. आशु गोयल, शेखर मुंदडा आदी उपस्थित होते.

स्वामी श्रीगोविन्ददेव गिरिजी महाराज पुढे म्हणाले, लोकांना वाटतं रामाची प्रतिष्ठा झाली म्हणजे मंदिराचे काम आटोपलं. मात्र असं होत नाही. श्रीराम मंदिराचे काम पूर्ण होण्याकरता किमान अडीच ते तीन वर्षे लागणार आहेत. मंदिराच्या पहिल्या मजल्यावर राम परिवाराची स्थापना केली जाणार आहे. त्यानंतर बाउंड्री वॉलमध्ये सहा मंदिरांची स्थापना करायची आहे. इतिहासाबद्दल बाचाबाची न करत बसता आपला वर्तमान काळ आणि भविष्यकाळ चांगला व्हावा ही महत्त्वाची बाब आहे.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर