शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

चुकीचा इतिहास दाखवणाऱ्या 'हर हर महादेव' चित्रपटाचे शो बंद पाडणार; संभाजी ब्रिगेड आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 13:10 IST

पिंपरी-चिंचवड शहरात एकही शो चालू देणार नसल्याचे निवेदनात म्हटले आहे....

पिंपरी : 'हर हर महादेव' या चित्रपटात इतिहासाची प्रचंड मोठया प्रमाणात बदनामी केली. त्यामुळे या चित्रपटाचे पिंपरी-चिंचवड शहरात दाखविण्यात येणारे शो आजपासून दाखविण्यात येऊ नयेत. नाहीतर हे शो संभाजी ब्रिगेडच्यावतीने बंद पाडण्यात येतील, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी दिला. 

याबाबत पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोमवारी (दि.०७) निवेदन देण्यात आले. निवेदनात महाराष्ट्राचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या मावळयांचा आणि सरदारांच्या पात्रांचा इतिहास चुकीचा आणि मोडतोड करून दाखवण्यात आला आहे. त्यामुळे तमाम शिवप्रेमींच्या भावना तीव्र झालेल्या आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात एकही शो चालू देणार नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज