शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक फसवणुकीला बळी पडू नये : प्रभाकर बुधवंत; सायबर गुन्ह्यांवर खडकीत मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 14:47 IST

आर्थिक फसवणुकीला कोणीही बळी पडू नये, असे मत पोलीस अधीक्षक प्रभाकर बुधवंत यांनी व्यक्त केले. लोहमार्ग पोलीस मुख्यालय खडकी येथील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ट्रॉन्सफार्मिंग महाराष्ट्र या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानी बोलत होते.

ठळक मुद्देइंटरनेटवर दिशाभूल करणारी माहिती देऊन दाखवले जाते पैशाचे आमिष : प्रभाकर बुधवंतसायबर गुन्ह्यांची ओळख, प्रकार, सोशल मीडिया या संदर्भात मार्गदर्शन

पुणे : नवीन पिढीमध्ये अँड्रॉइड मोबाइलमुळे इंटरनेटचे आकर्षण वाढत आहे. या इंटरनेटवर वेगवेगळ्या जाहिराती, बँकिंग आणि इन्शुरन्ससंबंधी दिशाभूल करणारी माहिती देऊन पैशाचे आमिष दाखवले जाते. या आर्थिक फसवणुकीला कोणीही बळी पडू नये, असे मत पोलीस अधीक्षक प्रभाकर बुधवंत यांनी व्यक्त केले. लोहमार्ग पोलीस मुख्यालय खडकी येथील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ट्रॉन्सफार्मिंग महाराष्ट्र या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानी बोलत होते.यावेळी अक्सेस बँक आॅडिटर अशोक जॉन, अक्सेस बँक शाखा सॅलरी डिव्हिजन प्रसाद गायकवाड, सह पोलीस निरीक्षक सायबर सेल सागर पालबांडे, अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदकुमार घोरपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी लोहमार्ग विभाग एन. एस. भोसले, सह पोलीस निरीक्षक समाधान पवार, पोलीस उपनिरीक्षक मकासरे, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अनिल दबडे आदी उपस्थित होते. या सर्वांनी सायबर गुन्ह्यांची ओळख, प्रकार, सोशल मीडिया या संदर्भातील सायबर गुन्हे घडल्यानंतर काय करावे तसेच गुन्हे रोखण्याच्या उपाययोजना याबद्दल मार्गदर्शन केले.बुधवंत म्हणाले, की इंटरनेटने सर्व क्षेत्रात प्रवेश केला आहे वाढत्या इंटरनेट वापराबरोबरच सायबर गुन्हेगारांनी गुन्हेगारीच्या नवनवीन पद्धती शोधून लोकांचा पैसा आणि खाजगी गोपनीयता याला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्याचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सक्षम आहे, परंतु नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.अशोक जॉन म्हणाले, की हॅकिंग, सायबर चोरी, आणि त्यावरील गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहे. तरुण पिढी आणि नागरिकांना हा खेळ वाटत आहे सर्वांनी मोबाईल जाणिपूर्वक वापरावा आणि सोशल मीडियावरील अनेक गोष्टींची काळजी घ्यावी.सागर पालबांडे म्हणाले, की मोबाईल वापारताना आपल्या फेसबुक, ट्विटरचा पासवर्ड कोणाला सांगू नये. या सोशल मीडियावरील गोष्टींना सेक्युरिटी ठेवावी ज्यामुळे कुठलेही सायबर गुन्हे घडणार नाहीत.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमKhadiखादीPuneपुणे