शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शॉर्ट सर्किटमुळे ७ एकर ऊस भस्मसात, कळंब येथील घटना  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 02:28 IST

कळंब (ता.आंबेगाव) येथे शॉर्ट सर्किट होऊन तीन शेतकºयांचा शेतातील सुमारे साडेसात एकर क्षेत्रातील ऊस जळाला. या शेतक-यांचे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

मंचर : कळंब (ता.आंबेगाव) येथे शॉर्ट सर्किट होऊन तीन शेतकºयांचा शेतातील सुमारे साडेसात एकर क्षेत्रातील ऊस जळाला. या शेतक-यांचे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांना भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.कळंब येथील धरणमळा व कहडणेस्थळ वस्तीवरील शेतकरी शशिकांत कानडे यांचा ३ एकर, महादू कहडणे यांचा ३.५ एकर व निर्मला कहडणे यांचा १ एकर, असा एकूण ७.५ एकर ऊस विद्युतवाहक तारांचा एकमेकांना घर्षण होऊन शॉर्टसर्किट झाल्याने जळून गेला आहे.तसेच शेतात असणारी ड्रिपपाइप लाइन व पाण्याची पाइपलाइनही जळून खाक झाली आहे. एकूण २० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती पंचायत समिती सभापती उषा कानडे यांनी दिली.आग लागल्यानंतर शशिकांत कानडे, सुरेश कहडणे, विजय कहडणे, संदीप कहडणे तसेच महावितरणचे कर्मचारी अप्पासाहेब कांबळे त्यांच्या सहकाºयांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक रमेश कानडे यांच्यासहा भीमाशंकर साखर कारखाना वविघ्नहर साखर कारखान्यााचेकृषी अधिकारी संदीप थोरात यांनी भेट दिली.संबंधित शेतकरी महावितरणाविरुद्ध ग्राहक मंचाकडे दावा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. महावितरणने शेतकºयांना भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Puneपुणे