शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मैत्रीचा गैरफायदा घेऊन तरुणीवर बलात्कार; पुण्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2020 00:44 IST

तक्रारदार तरुणी ही मॉलमध्ये व आरोपी हा एका कंपनीत काम करतो.

ठळक मुद्देयाप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला केली अटक

पुणे :  दोघांची ओळखीतून मैत्री झाली. रात्री दहा वाजता त्या तरुणाने तरुणीला पर्वती टेकडीवर भेटण्यासाठी बोलावले आणि तिथेच ती फसली. त्या तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटना घडल्यानंतर ही आरोपीकडून तरुणीला त्रास देत असल्यामुळे तिने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

योगेश मोहन मंद्रे (वय २२, रा. निखील पार्क, माणिकबाग ) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी २२ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. २४ नोव्हेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास पर्वती टेकडीच्या जंगलात ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी ही मॉलमध्ये व आरोपी हा एका कंपनीत काम करतो. मॉल व कंपनी हे शेजारी असल्यामुळे त्यांची ओळख झाली होती. त्यातून त्यांची मैत्री झाली होती. २४ नोव्हेंबर रोजी रात्री आरोपीने तरुणीला पर्वती टेकडीवर भेटण्यासाठी बोलविले होते. त्यानुसार तरुणी त्याला भेटण्यासाठी गेली. त्यानंतर आरोपीने तिला पर्वती टेकडीच्या जंगलात घेऊन जात तिच्यावर बलात्कार केल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. या घटनेनंतर तरुणी घरी गेली होती. त्यानंतर देखील आरोपी हा तिला सतत त्रास देत असल्यामुळे तिने पोलिसांकडे जाऊन तक्रार दिली. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. 

टॅग्स :PuneपुणेRapeबलात्कारPoliceपोलिसArrestअटक