शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! चॉकलेटची बरणी चोरतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 19:55 IST

राजगुरुनगर : खेड तालुक्यातील दोंदे गावात सोमवारी एक धक्कादायक घटना घडली. किराणा दुकानातील चॉकलेटची बरणी चोरी करतानाचा व्हिडिओ व्हॉट्स अ‍ॅपवर व्हायरल झाल्याने ४३ वर्षांच्या इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. विठ्ठल विष्णू बारणे (वय ४३) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. 

ठळक मुद्दे विठ्ठल यांनी दुकानातील चॉकलेट बरणी दुकानदारांची नजर चुकवून चोरून नेली. हा प्रकार सी.सी.टीव्ही कॅमेरामध्ये कैद झालादोंदे गावचे ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत संभाजी बारणे यांनी सी.सी टीव्हीमध्ये कैद झालेल्या चित्रणाचे मोबाईलवर रेकॉर्ड झालेले चित्र गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर टाकले.याप्रकरणी संतोष बारणे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे..

राजगुरुनगर : खेड तालुक्यातील दोंदे गावात सोमवारी एक धक्कादायक घटना घडली. किराणा दुकानातील चॉकलेटची बरणी चोरी करतानाचा व्हिडिओ व्हॉट्स अ‍ॅपवर व्हायरल झाल्याने ४३ वर्षांच्या इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. विठ्ठल विष्णू बारणे (वय ४३) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, दोन दिवसांपूर्वी वडगाव (ता.खेड) येथील नवनाथ किरणा प्रोव्हिजन स्टोअर्स या दुकानात विठ्ठल बारणे याने जाऊन गाय छाप व चॉकलेट विकत घेतली. दरम्यान विठ्ठल यांनी दुकानातील चॉकलेट बरणी दुकानदारांची नजर चुकवून चोरून नेली. हा प्रकार सी.सी.टीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला. या प्रकरणाची वाच्यता होऊ नये म्हणून दुसºया दिवशी विठ्ठल बारणे यांचे भाऊ संतोष बारणे यांनी संबंधित दुकानात जाऊन दुकान मालक विनायक पाटोळे यांच्याशी चर्चा करून चोरी केलेल्या चॉकलेट बरणीचे पैसे देऊन प्रकरण मिटवून टाकले होते. मात्र, दि. ५ फेब्रुवारी रोजी दोंदे गावचे ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत संभाजी बारणे यांनी सी.सी टीव्हीमध्ये कैद झालेल्या चित्रणाचे मोबाईलवर रेकॉर्ड झालेले चित्र गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर टाकले.या व्हिडीओत विठ्ठल बारणे यांचा चेहरा व चॉकलेटची बरणी चोरून नेत असल्याचे दिसत होते. विठ्ठल बारणे यांची गावात बदनामी झाली. नैराशग्रस्त होऊन विठ्ठल बारणे यांनी  रात्रीच्या वेळी गावातील दशक्रिया घाटातील बांधलेल्या शेडच्या लोखंडी अ‍ॅगलला सुताच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी त्याचा भाऊ संतोष बारणे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे..

टॅग्स :PuneपुणेKhedखेडSuicideआत्महत्या